Ads Area

Police Bharti Mock Test 2| पोलीस भरती महाराष्ट्र फ्री टेस्ट २

 Police Bharti Maharashtra 2023


महाराष्ट्र पोलीस भरती फ्री टेस्ट ३० महत्वपूर्ण प्रश्न


1➤ The Problem Of the rupee हे पुस्तक कोणी लिहिले ?

2➤ सूर्य कशाद्वारे उष्णता निर्माण करतो ?

3➤ राष्ट्रीय सभेचे पहिले ब्रिटीश अध्यक्ष कोण ?

4➤ स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापणा कोणी केली ?

5➤ पानिपतची तिसरी लढाई कोणत्या साली झाली ?

6➤ पंचायत राज हे स्वप्न कोणाचे होते ?

7➤ ग्रामपंचायती स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे?

8➤ मानस अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?

9➤ स्तानिक स्वराज्या चा कायदा केव्हा सहमत झाला ?

10➤ महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते ?

11➤ मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषेपासून विकसित झाली आहे ?

12➤ खालीलपैकी कोणतीही अभिजात भाषा नाही ?

13➤ भारतीय राज्यघटनेनुसार किती भाषांना राज्यभाषेचा दर्जा प्राप्त आहे ?

14➤ विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते ?

15➤ मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात ?

16➤ भाषेच्या स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात ?

17➤ नष्ट न होणारे.......?

18➤ आवाजाच्या किंवा ध्वनींच्या प्रत्येक खुणेला काय म्हणतात ?

19➤ तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात ?

20➤ खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागरी नाही ?

21➤ मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषेपासून विकसित झाली आहे ?

22➤ पृथ्वीवर सूर्याचा प्रकाश पोहोचण्यास किती कालावधी लागतो?

23➤ ........हे जगातील सर्वात मोठे पठार आहे.

24➤ शिवनी, चांदपूर हे तलाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

25➤ महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता आहे?

26➤ भारताच्या राष्ट्रीय चिन्हाखाली लिहिलेले सत्यमेव जयते हे वाक्य,.......तील आहे.

27➤ व्यायाम मंडळ ही क्रांतीकारी संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली?

28➤ स्टेट बँक ऑफ इंडिया चे पूर्वीचे नाव काय होते?

29➤ अनुवंशिकतेचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला?

30➤ मोरचुद चे......हे रासायनिक नाव आहे?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area