Ads Area

Maharashtra Police Bharti Mock Test 3| पोलीस भरती प्रश्नसंच टेस्ट

 Police Bharti Maharashtra Important Questions And Answers. 

25 Question is important.



1➤ नागालँड राज्याची राजधानी कोणती आहे?

2➤ खालीलपैकी कोणता जिल्हा समुद्र किनाऱ्यालगत नाही?

3➤ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात जिल्हा परिषद नाही?

4➤ ‘शेतकऱ्यांचा आसूड' हा ग्रंथ कोणी लिहिला?

5➤ मिहान हा महाप्रकल्प महाराष्ट्रात कुठे आकारास येत आहे?

6➤ महाराष्ट्र व तेलंगणा या राज्यात गोदावरी नदीवरील नांदेड जिल्ह्यातील कोणत्या प्रकल्पावरून वाद सुरू आहे?

7➤ 'ड्राय आइस' काय असतो?

8➤ शेतीसाठी उपयुक्त असे व्हर्मिकम्पोस्ट हे खत कोणत्या कृमीपासून मिळविले जाते?

9➤ पॅसिफिक महासागराने पृथ्वीचा किती टक्के भाग व्यापला आहे?

10➤ सौदी अरेबियाची राजधानी कोठे आहे?

11➤ कोणत्या शहरास श्रीलंकेची प्राचीन राजधानी म्हणतात?

12➤ भांड्यांना कल्हई करण्यासाठी कोणत्या धातूचा वापर केला जातो?

13➤ RTGS हे कशाचे संक्षिप्त रूप आहे?

14➤ कार्बन-14 या पद्धतीने किती वर्षांपासून प्राचीन वस्तूंचे वय ठरविणे शक्य झाले आहे ?

15➤ मुंबई उच्च न्यायालयाची महाराष्ट्रातील दोन खंडपीठे ........... येथे आहेत.

16➤ महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? एप्रिल 2023

17➤ 'द प्रॉब्लेम ऑफ रूपी' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

18➤ सौरभट्टीत कोणत्या प्रकारचे आरसे वापरतात?

19➤ राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिकामी असल्यास त्यांची कर्तव्ये कोण बजावतो?

20➤ महाराष्ट्र पोलीस अॅकडमी.......... येथे आहे.

21➤ भारतीय चलनी नोटांमध्ये खालीलपैकी कोणता सुरक्षा उपाय असत नाही?

22➤ डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना....... यांनी केली?

23➤ सातारा येथील प्रतिसरकारची स्थापना कोणत्या चळवळीच्या वेळेस नाना पाटील यांनी केली?

24➤ क्रांतिसिंह नाना पाटील व जी. डी. बापू लाड यांनी कोणती सेना उभारून राष्ट्रीय चळवळीत योगदान दिले?

25➤ सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव ....... आहे?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area