Ads Area

pune mahanagerpalika GK questions free test | पुणे महानगरपालिका भरती 2022 gk प्रश्नसंच

1➤ देशातील एकूण बारा ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्र मध्ये किती ज्योतिर्लिंगे आहेत?

2➤ नुकतीच राजीव गांधी खेल रत्न अवार्ड चे नाव काय ठेवण्यात आले?

3➤ ग्रामपंचायतीमध्ये किती सभासद असू शकतात.

4➤ भारताचे गव्हाचे कोठार कोणास म्हणतात.

5➤ नाशिक-मुंबई महामार्गावर कोणता घाट वसलेला आहे.

6➤ चंपारण यामधील शेतकऱ्यांचा लढा कशाशी संबंधित होता?

7➤ दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा, याबद्दल एकच शब्द सुचवा?

8➤ मिहान प्रकल्प कोठे आहे?

9➤ दाजीपूर अभयारण्य कोल्हापूर जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे?

10➤ भारतात तार व पोस्ट खाते कोणत्या ब्रिटिश गव्हर्नर जनरल च्या कालावधीमध्ये सुरू झाले

11➤ विदर्भात कोणत्या नदीचे खोरे आढळते?

12➤ बंदीपुरा राष्ट्रीय उद्यान कहा है ?

13➤ महात्मा गांधी खालीपैकी राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते?

14➤ डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोठे आहे?

15➤ कोणत्या उद्योगात कच्चामाल म्हणून चुनखडीची राख वापरली जाते?

16➤ पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे?

17➤ कुलाबा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

18➤ पीत क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे.

19➤ यक्षगाण हा लोक नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे?

20➤ महाराष्ट्र मधील क्षेत्रफलच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांक चा जिल्हा कोणता

21➤ पंचायत समितीचा सचिव कोण असतो?

22➤ कृपण या शब्दाला विरुद्धार्थी शब्द निवडा

23➤ पक्ष शब्दाला समानार्थी शब्द ओळखा?

24➤ कुंभार्ली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो?

25➤ मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरी मला महाराष्ट्रात काय म्हणतात?

26➤ उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठून चालवले?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area