Ads Area

Marathi Grammar pune mahanagerpalika exam 2022|पुणे महानगरपालिका भरती 2022 प्रश्नसंच

1➤ पराक्रम केल्याचा आव आणणारा?

2➤ साखरभात या शब्दाचे लिंग ओळखा.

3➤ उंट या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता ?

4➤ वडिलांनी मुलाला शाळेत घातले- या वाक्यातील प्रयोग ओळखा

5➤ पक्षी आकाशात उडतात- या वाक्यातील प्रयोग ओळखा?

6➤ माझी तब्येत बरी नाही म्हणून मी खेळायला येणार नाही. या वाक्याचा प्रकार ओळखा ?

7➤ वर्तमानकाळी क्रियापद ओळखा :

8➤ पुढील शब्दांपैकी कोणता शब्द तदभव नाही ?

9➤ माता न तू वैरणी, माता न तू वैरणी या ओळीत अलंकार आहे ?

10➤ पुढील शब्दांमधून विशेषण ओळखा.

11➤ राजा या शब्दाला पर्यायी शब्द नसलेला शब्द ओळखा.

12➤ 'रूप' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

13➤ धारवाडी काटा म्हणजे काय ?

14➤ पुढील शब्दांमधून तत्सम शब्द ओळखा.

15➤ पुल्लिंगी शब्द ओळखा.

16➤ साहेब हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आला आहे

17➤ घंटा वाजली की, शाळा भरते. या वाक्यातील प्रधान वाक्य कोणते ?

18➤ "यशोधन "या शब्दाचा संधी प्रकार ओळखा.

19➤ खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता?

20➤ कमी आयुष्य असलेला?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area