Ads Area

PMC Clerk exam important questions 2022

1➤ कोणत्या दिवशी 'जागतिक प्राणी दिन' साजरा करतात?

2➤ पित्त हे कोणत्या अवयवामध्ये तयार होते?

3➤ मलेरीयाचा प्रादुर्भाव कश्यामूळे होतो?

4➤ DOTS हा उपचार कोणत्या रुग्णासाठी आहे

5➤ महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ?

6➤ खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कोळसा सर्वोत्तम प्रतीचा आहे ?

7➤ राष्ट्रपतीस पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते ?

8➤ खालीलपैकी कोणत्या दीवशी सुर्याचे उतरायण सुरू होते ?

9➤ ताराबाई मोडक यांनी आदिवासी साठी....... या जिल्ह्यात कार्य केले.

10➤ क जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग कोणता.

11➤ इटियाडोह धरण कोणत्या जिल्ह्यात आहे.

12➤ राष्ट्रीय मतदार दिन केव्हा साजरा केला जातो.

13➤ सम्राट हर्षवर्धन यांचा पराभव या चालुके राजाने केला.

14➤ लोह (Iron) च्या अभावी कोणता आजार होतो ?

15➤ पूर्व विदर्भातील नद्या कोणत्या मुख्य नदीला मिळतात?

16➤ मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणती खिंड आहे?

17➤ जागतिक मृदा दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो?

18➤ तोडा, कौटा, बदगा या जमाती कोणत्या राज्यात आढळतात ?

19➤ वृत्तपत्र आणि संस्थापक याची अयोग्य जोडी निवडा

20➤ खालीलपैकी कोणता रोग हा पाण्यामुळे होतो ?

21➤ वातावरणीय दाब मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या साधनाचा वापर करतात ?

22➤ महागाई नियंत्रणात आणण्यासाठी खालीलपैकी कोणत्या साधनाचा वापर केला जातो ?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area