Ads Area

pune mahanagerpalika clerk exam test| PMC Bharti questions paper test

1➤ दादाभाई नौरोजी कोणता सिद्धांत मांडला.

2➤ संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान ठिकाण कोणत्या नदीच्या काठी आहे.

3➤ नांदेड जिल्ह्यातील गरम पाण्याचे झरे कोठे आढळतात.

4➤ खालीलपैकी कोण परिसंस्थेचा प्राथमिक ग्राहक नाही ?

5➤ टिपेश्वर वन्यजीवन महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?

6➤ 'आम्ही गहू खातो' या वाक्यातील शब्द शक्ती कोणती?

7➤ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कोठे झाले ?

8➤ ध्वनीच्या तीव्रतेचे एकक कोणते आहे ?

9➤ महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते आहे.

10➤ धवलक्रांती कोणत्या विषयाशी संबंधित आहे.

11➤ आंध्र प्रदेशची नियोजित राजधानी कोणती आहे.

12➤ गंगा नदी ची पहिली वितरिका कोणती.....?

13➤ कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगाल मध्ये घातला गेला.

14➤ कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला आहे.

15➤ उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदर मधील कोणत्या गावात झाला.

16➤ 1920 मध्ये माणगाव येथे "अस्पृश्यांची परिषद" कोणी भरवली होती?

17➤ 'शून्यलब्धी' चे लेखक कोण ?

18➤ गोपाळ हरी देशमुख हे कोणत्या टोपण नावाने प्रसिद्ध होते ?

19➤ मुलींसाठी पहिले वाचनालय सुरू करण्याचा मान कोणाकडे जातो ?

20➤ शेतकऱ्यांच्या विकासासाठी महाराणी लक्ष्मीबाई तलाव' कोणी बांधला ?

21➤ महाराष्ट्र पठारावरील आकाराने सर्वात लहान खोरे कोणते ?

22➤ महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि प्रमुख नदी कोणती आहे ?

23➤ महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते?

24➤ क्योटो करार हा कशाशी संबंधित आहे?

25➤ मराठी भाषेत नाट्यछटाकार म्हणून कोणाला ओळखले जाते ?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area