Ads Area

Talathi Bharti 2023 Question Mock Test- 2| तलाठी भरती प्रश्नसंच 2023

 तलाठी भरती प्रश्नसंच 2023|


तलाठी भरती तसेच पोलीस भरती, वन विभाग भरती, आरोग्य विभाग भरती, mpsc सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त प्रश्नसंच. हेच प्रश्न परीक्षेत रिपीट होतात.





1➤ ओझोन दिवस कधी साजरा केला जातो?

2➤ ग्रामपंचायतीची प्रभाग रचना कोण करतो?

3➤ भारतातील सर्वोच्च शिखर कोणते?

4➤ क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे?

5➤ शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून केले जाते?

6➤ खालीलपैकी कोठे पाण्याचा उत्कलनबिंदू सर्वाधिक आहे?

7➤ गंगा व ब्रह्मपुत्रा यांच्या एकत्रित प्रवाहास बांगलादेशात... या नावाने ओळखले जाते.

8➤ तांदळाची खालीलपैकी कोणती जात एकरी जास्तीत जास्त उत्पादन देते?

9➤ झोजी-ला खिडीने... हे दोन प्रदेश जोडले गेले आहेत.

10➤ सुंदरलाल बहुगुणा यांनी सुरु केलेले चिपको आंदोलन' कशाशी संबंधित होते?

11➤ खालील दिलेल्या पर्यायांपैकी शुद्ध शब्द कोणता आहे? पर्यायः

12➤ माळ' या शब्दाचे अनेकवचनी रूप काय आहे? पर्यायः

13➤ खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा.

14➤ 'बोळा फिरविणे' या वाक्प्रचाराचा अर्थ काय?

15➤ वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा नाकाने कांदे सोलणे

16➤ मध्यमपदलोपी समासाचा शब्द ओळखा?

17➤ जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी. यांनी परत केली.

18➤ हरिजन सेवक संघाची स्थापना खालीलपैकी कोणी केली?

19➤ यशवंतसागर जलाशय खालीलपैकी कोणत्या धरणावर आहे?

20➤ त्रिमूर्ती व इतर बौद्ध लेण्यांमुळे जगप्रसिद्ध ठरलेले घारापुरी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

21➤ भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला होता ?

22➤ गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले ?

23➤ प्रौढ माणसाच्या शरीरात हिमोग्लोबीनचे प्रमाण प्रति 100 मि.ली रक्तात किती असते ?

24➤ सायमन कमिशनला लाहोरमध्ये कोणी विरोध केला होता ?

25➤ राज्यसभेची तरतूद घटनेत किती कलमात दिली आहे ?

26➤ महाराष्ट्राची पूर्व सीमा कोणत्या नदीने निर्धारित केली आहे ?

27➤ रक्तागोठाण्यासाठी कोणत्या जीवनास्सात्वाचा उपयोग होतो?

28➤ राष्ट्रीय बालिका दिवस कधी साजरा केला जातो?

29➤ तात्या टोपे यांना खालीलपैकी कोठे फाशी देण्यात आली?

30➤ अन्नपदार्थाची ऊर्जा .......... या परिमाणात मोजली जाते.

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area