Ads Area

Maharashtra Police bharti 2023| Police Bharti Test

 Police Bharti 2023 Questions Paper Mock Test:-1


नमस्कार मित्रांनो या blog मध्ये आपण पोलीस भरती साठी उपयुक्त असे 32 प्रश्न घेतले आहे.  पोलीस भरती, तलाठी भरती तसेच येणारा सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त आहे हेच प्रश्न परीक्षेत रिपीट होतात. याचा छान अभ्यास करा.

1➤ पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना कोणी केली ?

2➤ कोणाला लोकतिवादी म्हणून ओळखले जाते ?

3➤ भारतामधे डाक टिकिट कोणी सुरु केले?

4➤ संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरु केले ?

5➤ 1857 इ.स. च्या विद्रोहाच्या काळात भारताचे गवर्नर जनरल कोण होते ?

6➤ गांधीजीनी असहकार चळवळ थांबविण्याचे कारण काय ?

7➤ भारताचे "पितामह" म्हणून कोणास ओळखले जाते ?

8➤ महात्मा फुले यांनी लिहिलेला शेवटचा ग्रथं कोणता ?

9➤ उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवले ?

10➤ महाराष्ट्रातील अदिवासींचा जिल्हा म्हणून कुठल्या जिल्ह्याला ओळखले जाते ?

11➤ महाराष्ट्रात प्रतिसरकारची स्थापना कोणी केली आहे ?

12➤ जे. एस. मिल व एच स्पेन्सर यांच्या लिखाणाने प्रभावित झालेले समाज सुधारक कोण ?

13➤ महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह ....येथे झाला ?

14➤ ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

15➤ भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली ?

16➤ ‘सत्यार्थ प्रकाश’ ची रचना कोणी केली ?

17➤ राष्ट्रपतींचे वेतन ........मधून दिले जाते .

18➤ देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे होय.

19➤ केसरी' आणि 'मराठा' ही वृत्तपत्रे कोणी सुरु केली ?

20➤ इ.स 1857 च्या उठावाचे तात्कालिक कारण होते ?

21➤ विधवा विवाहास संमती देणारा कायदा ........या गव्हर्नर जनरलच्या काळात पास झाला.

22➤ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट कधी लागु झाला?

23➤ आर्यांचे मुख्य व्यवसाय काय होते ?

24➤ ‘रामकृष्ण मिशन'ची स्थापना कोणी केली?

25➤ स्वावलंबी शिक्षण हेच आमचले ब्रीद हे घोषवाक्य कोणाशी संबंधीत आहे ?

26➤ इंडियन लिगची स्थापना कोणी केली.

27➤ इंडियन असोसिएशनची स्थापना कोणी केली ?

28➤ राजर्षी शाहू महाराज "क्षात्र जगतगुरु" मठाधिपती म्हणून कोणाची नेमणूक झाली ?

29➤ राष्ट्रपतीला महाभियोगाद्वारे पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाला आहे?

30➤ भारतीय राष्ट्रीय आंदोलनाच्या 1885 ते 1905 च्या काळाला काय म्हटले जाते ?

31➤ सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते ?

32➤ महात्मा फुले यांचे मूळ आडनाव......हे होते.

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area