Ads Area

indian polity question answer| indian constitution question answer

Indian polity question answer 



1➤ भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?

2➤ संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते ?

3➤ संघीय शासन व्यवस्थेमध्ये.........असते ?

4➤ भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते ?

5➤ संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक हे तत्व ...... च्या राज्यघटनेवरून स्वीकारले गेले ?

6➤ भारतीय संविधान हे "भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल” असे कोणी म्हटले ?

7➤ भारतातील राष्ट्रपतींव्दारे होणारी राज्यपालाची निवड पध्दत कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे ?

8➤ भारतीय संघराज्य व्यवस्था स्वीकारण्या मागचा उद्देश खालीलपैकी कोणता आहे ?

9➤ भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे ?

10➤ संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते.

11➤ सध्या भारतीय संघराज्यात किती घटकराज्ये व केंद्रशासित प्रदेश आहेत ?

12➤ भारतीय नागरिकांच्या अधिकारांचा समावेश घटनेच्या विभाग 3 कलम 14 ते 18 मध्ये केला आहे.

13➤ भारतीय राज्यघटनेचे कलम 16 कशाशी संबंधित आहे ?

14➤ महाराष्ट्र राज्यात कनिष्ठ गृहात कामकाज सुरु करण्यासाठी गृहात..........असावेत

15➤ विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे ?

16➤ भारत सरकार कायदा, १९३५ प्रमाणे स्थापन केलेल्या मुंबई प्रांताच्या विधान परिषदेची पाहिली सभा २० जुलै १९३७ रोजी....... येथे झाली.

17➤ 'विधानसभा सभागृहाची सदस्यसंख्या मर्यादा इतकी ठरविण्यात आली आहे.

18➤ विधानपरिषदेतील किती सदस्य हे शिक्षक मतदार संघातून निवडले जातात ?

19➤ महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत सध्या किती सभासद आहेत ?

20➤ यशवंतराय चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण होते ?

21➤ राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी……………. हे असतात.

22➤ कोणत्या घटना दुरुस्तीनूसार एक व्यक्ती दोन किंवा अधिक घटक राज्यांचा राज्यपाल असू शकतो ?

23➤ ........हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात.

24➤ राज्यपाल कोणास जबाबदार असतो ?

25➤ .........ची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात.

26➤ राज्यातील जिल्हा न्यायालयांचे न्यायाधीश कोणाकडून नियुक्त होतात ?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area