Ads Area

Pune Mahanagerpalika bharti clerk exam 2022 test question| पुणे महानगरपालिका भरती 2022 सराव प्रश्नसंच

Pune Mahanagerpalika Clerk exam 2022 gk questions mock test.

पुणे महानगरपालिका भरती 2022 महत्वपूर्ण प्रश्नसंच फ्री टेस्ट सोडवा. 



1➤ भारतात कोणत्या एका वाऱ्यांमुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो?

2➤ फुटके नशीब हे आत्मचरित्र कोणाचे आहे?

3➤ खालीलपैकी कोणते पठार आग्नेय या दिशेकडे कललेले आहे.

4➤ ..........हे जगातील सर्वाधिक उंचीवरील पठार आहे.

5➤ इ. स 1930 च्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व कोणी केले?

6➤ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत ?

7➤ भारतीय शस्त्र कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला ?

8➤ लंडन येथे स्वातंत्र्य भारत या संघटनेची स्थापना कोणी केली ?

9➤ खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत ?

10➤ आर्वी पठार कोणत्या जिल्ह्यात आहे?

11➤ 1889 काँग्रेस अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरले होते ?

12➤ द हायकास्ट हिंदू वुमन हे पुस्तक.........यांनी लिहिले.

13➤ वी रा शिंदे यांनी महात्मा फुले यांच्या कोणत्या पुस्तकाला बायबल असे म्हटले?

14➤ राष्ट्रीय चळवळीच्या कोणत्या टप्प्याला गांधी युग म्हटले जाते.

15➤ गांधीजींनी सविनय कायदेभंगाच्या चळवळीची सुरुवात कोठून केली ?

16➤ खंबायत, अंकलेश्वर हे तेलं समृध्द प्रदेश कोणत्या राज्यात आहे ?

17➤ बन्नरपट्टा राष्ट्रीय उद्यान......राज्यात आहे.

18➤ ताजमहालच्या बांधकामासाठी संगमरमर कुठून आणला गेला ?

19➤ सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या नदीवर आहे?

20➤ बजेट हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे...?

21➤ खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे ?

22➤ शारदा कायदा कोणत्या वर्षी सुरू केला होता?

23➤ गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला ?

24➤ एकलहरे नाशिक या ठिकाणी.... विद्युत केंद्र आहे?

25➤ विजय दिवस खालील पैकी कधी साजरा केला जातो?

26➤ खालीलपैकी कोणते तृणधान्य आहे ?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area