Homepune mahanagerpalikaPune Mahanagarpalika clerk bharti 2022| pune mahanagerpalika mock test free important questions Pune Mahanagarpalika clerk bharti 2022| pune mahanagerpalika mock test free important questions Sr Mpsc tricks August 14, 2022 0 Pune Mahanagarpalika clerk bharti 2022पुणे महानगरपालिका भरती 2022 फ्री Mock टेस्ट 25 प्रश्न. 1➤ लोकसभेत धन विधेयक मांडले जाते तेव्हा कोणाची शिफारस आवश्यक असते?राष्ट्रपती लोकसभेचा नेताकेंद्रीय अर्थमंत्रीलोकसभा अध्यक्ष2➤ खालीलपैकी कोणता मानवी हक्क तसेच भारतीय राज्यघटनेनुसार मूलभूत हक्क आहे?घरबांधणीचा अधिकारकाम करण्याचा अधिकारशिक्षणाचा अधिकार माहितीचा अधिकार3➤ कोणत्या राज्यातील सिमलीपाल राष्ट्रीय उद्यानामध्ये “काळा वाघ” आढळून आला आहे?आसामगुजरातमहाराष्ट्रओडिशा4➤ पाकिस्तानच्या कल्पनेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते ?इम्रान खानमहम्मद इक्बालयुनिस खानखान अब्दुल गफारखान5➤ सूक्ष्मजीवशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाणारे वैज्ञानीक कोण ?रॉबर्ट कोचपॉल इहीचलोइस पॅस्टेअरयापैकी नाही 6➤ कॅलिडोस्कोपमधील आरसे परस्परांशी चा कोन करतात?60°50°65°45°7➤ “आंतरराष्ट्रीय वाघ दिवस” कधी साजरा करण्यात आला आहे? १ ऑगस्ट३१ जुलै३० जुलै२९ जुलै8➤ थॉट्स ऑफ पाकिस्तान या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?डॉ. बाबासाहेब आंबेडकरमहात्मा गांधीन्यायमूर्ती रानडेदादाभाई नौरोजी9➤ कोणत्या राज्यात “बोनालू महोस्तव” साजरी करण्यात येतो?केरळझारखंडतेलंगानागोवा10➤ नगरपालिका विसर्जित करण्याचा अधिकार ...... ला आहे ?केंद्र शासनजिल्हाधिकारीनगराध्यक्षराज्य शासन11➤ खालीलपैकी कोणत्या वनस्पतीत हरितद्रव्य नसते ?नेचेदगडफूलबुरशीशैवाल12➤ कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे कोणत्या भागावर दिसतात?त्वचानाककानडोळे13➤ इ.स.1882 साली ___ यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला?एडिसनडॉ.रॉबर्ट कॉकजॉन डाल्टनयापैकी नाही14➤ दरवर्षी 24 मार्च हा दिवस _______ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो?जागतिक वसुंधरा दिनजागतिक जल दिनजागतिक पर्यावरण दिनजागतिक क्षयरोग दिन15➤ समाजकल्याण समितीची एकूण सदस्यसंख्या किती आहे?१५१३९११ 16➤ खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये पुरुष व स्त्रिया या दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन देण्याची तरतूद करण्यात आली आहे?कलम ४७कलम ४५कलम ८४कलम ३९17➤ बाबुराव काळे समिती केव्हा स्थापन झाली?ऑक्टोबर १९८०सप्टेंबर १९७१एप्रिल १९७७जून १९८४18➤ इंदुप्रकाश या वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते?न्या. रानडेगोपाळ हरी देशमुखभाऊ महाजनमहात्मा गांधी19➤ भारतीय कृषी संशोधन परिषद कुठे आहे?जयपूरभोपाळपुणेदिल्ली20➤ महाराष्ट्रातील 27 वि महानगरपालिका कोणती आहे ?सोलापूरपनवेलचंद्रपूरनाशिक21➤ पुलित्झर पुरस्कार हा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?कृषीसंगीतपत्रकारिताविज्ञान22➤ लालसिंधी ही कशाची जात आहे? शेळीमेंढीम्हैसगाय 23➤ सन १९२८ च्या बार्डोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? बाबासाहेब आंबेडकरसरदार पटेलविठ्ठल भाई पटेल महात्मा गांधी 24➤ पांढऱ्या हत्तीचा देश कोणत्या देशाला म्हणतात?कोरियासिंगापूरथायलंडइंडोनेशिया25➤ सालारजंग म्युझियम कोठे आहे?मुंबईहैदराबादआग्राअजमेर SubmitYour score is Tags pune mahanagerpalika Newer Older
If you have any doubt, please let me know