Homeमराठी व्याकरणMarathi Vyakaran free Mock test| Marathi Grammar important Questions mock test Marathi Vyakaran free Mock test| Marathi Grammar important Questions mock test Sr Mpsc tricks August 15, 2022 0 Marathi Vyakaran free Mock test,मराठी व्याकरण प्रश्नसंच फ्री टेस्ट. 1➤ खालीपैकी शुध्द शब्द ओळखा ?हळदिकुंकुहळदीकूकूहळदीकुंकू यापैकी नाही2➤ तोंडचे पाणी पळणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा?आनंद होणेघाबरुन जाणे मृत्यूमुखी पडणे तहान लागणे 3➤ पुढील वाक्याचा प्रकार ओळखा अहाहा! किती सुंदर ताजमहाल आहे हा.उद्गारार्थी वाक्य होकारार्थी वाक्यआज्ञार्थी वाक्यप्रश्नार्थक वाक्य4➤ विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रुप सांगा.विदिशाविद्वानीणविद्वताविदुषी 5➤ अंथरुण पाहून पाय पसरावे या म्हणीचा अर्थ सांगा.झोपताना काळजी घेणेऐपतीनुसार खर्च करावा संकोचून बसणेयापैकी नाही 6➤ खालीलपैकी कोणता शब्द समुहदर्शक शब्द नाही ?बांबू कळपथवातांडा7➤ आईने स्वयंपाक केला आहे. या वाक्यातील काळ ओळखा ?अपूर्ण वर्तमानकाळपूर्ण भूतकाळपूर्ण वर्तमानकाळ साधा भूतकाळ8➤ घरोघरी या शब्दाचा समास ओळखा ?अव्ययीभाव समास द्वंद्व समासतत्पुरुष समासयापैकी नाही9➤ अति + उत्तम यांची योग्य संधी ओळखा ?बहुव्रीही समासअत्युत्तम अतित्तमअतीउत्तम10➤ मकरंद या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ?बैलगरुडफुलमध 11➤ द्विगू समास ओळखा.पंचपाळेपुरणपोळीभोजनभाऊवांगीभात12➤ प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे ?पदार्थवाचक नामविशेष नामभाववाचक नाम सामान्य नाम 13➤ विदुषी हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे स्त्रिलिंगी रूप आहे ?आयुष्यवानमुर्खविद्वान विदुषक14➤ पिकलेला आंबा या शब्द समूहातील विशेषणाचा प्रकार ओळखा.सार्वनामिकधातुसाधित विशेषण संख्या विशेषणगुणविशेषण15➤ आम्ही रोज योग्य पध्दतीने योगासने करतो. या वाक्याचा काळ ओळखा.अपूर्ण वर्तमानकाळभूतकाळरिती वर्तमानकाळ भविष्यकाळ16➤ लोणचे हा शब्द कोणत्या भाषेतील आहे ?तुर्कीकानडीअरबीपोर्तुगीज 17➤ धान्य या शब्दाकरिता योग्य समूहदर्शक शब्द शोधा.कणगीगोणीडोंगररास 18➤ ओनामा या शब्दाचा अर्थ काय ?अंतप्रारंभ मध्यांतरयापैकी नाही19➤ खहर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखागवतहंगाम चिखलझरा20➤ आमंत्रित या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा.आगंतुक निमंत्रितहौशीयापैकी नाही 21➤ पाचमुखी परमेश्वर या म्हणीचा अर्थ ओळखा.सरपंचाचे मते खरे असतेसमुहाच्या मताला अर्थ नसतो.पुष्कळाचे मत खरे नसतेयापैकी नाही 22➤ राशीत बसणे या वाक्य प्रचाराचा अर्थ ओळखा.शांत चित्ताने बसणे योग्य ठिकाणी बसणेछळणे इच्छा पुरवीणे23➤ देव या शब्दाचे अनेकवचन कोणते ?देवदेवेदेव्यादेवा24➤ याने आपण होऊन गुन्हा कबूल केला-सर्वनामाचा प्रकार ओळखा.पुरुषवाचक सर्वनामआत्मवाचक सर्वनाम अनिश्चित सर्वनामवरिलपैकी नाही25➤ राजू खेळत आहे. वाक्याचा काळ ओळखा.रिती वर्तमानकाळपूर्ण वर्तमानकाळसाधा वर्तमानकाळअपूर्ण वर्तमानकाळ 26➤ पुढील वाक्यातून काळाचा कोणता अर्थ व्यक्त होतो ? मुलांनो रांगेत उभे राहा.संकेतार्थविध्यर्थआज्ञार्थ स्वार्थ27➤ क्रियापदाबाबत विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला...........म्हणतात.क्रियाविशेषण अव्यय उभयान्वयी अव्ययविशेषणशब्दयोगी अव्यय28➤ अबब! केवढा मोठा साप! या वाक्यात शब्दाची कोणती जात वापरली आहे ?केवलप्रयोगी अव्यय शब्दयोगी अव्ययउभयान्वयी अव्ययक्रियाविशेषण अव्यय29➤ कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी....असतो.चतुर्थांततृतीयांतद्वितीयांतप्रथमान्त 30➤ कांदेपोहे, पुरणपोळी,गुळांबा हे शब्द तत्पुरुष समासाच्या कोणत्या उपप्रकारात मोडतात ?उपपद तत्पुरुषकर्मधारयमध्यमपदलोपीविभक्ती तत्पुरुष SubmitYour score is Tags Marathi Grammar मराठी व्याकरण Newer Older
If you have any doubt, please let me know