Ads Area

Maharashtra police bharti 2022 gk | police bharti old question answer

Maharashtra police bharti Mock Test

 25 important Questions



1➤ विंध्य श्रेणीचे खडक - योग्य पर्याय निवडा-

2➤ डोळ्यांच्या आरोग्यासाठी खालीलपैकी कोणते व्हिटॉमिन महत्त्वाचे आहे -

3➤ गलगंड (गॉयटर) हा रोग कोणत्या पोषक द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो

4➤ ब्राम्हो समाजाची स्थापना......... यांनी केली .

5➤ बॉक्साईड हे .......या धातुचे धातुक आहे

6➤ भारतातील कोणत्या शहरास गुलाबी शहर म्हणून ओळखतात -

7➤ कोहिमा ही कोणत्या राज्याची राजधानी आहे -

8➤ साधना मासिक कोणी सुरु केले -

9➤ ब्रिटिश विरोधी क्रांती कार्याला गती देण्यासाठी गदर संघटनेची स्थापना कोणी केली -

10➤ उष्णता हे ......एकरुप आहे -

11➤ खालीलपैकी कोणती व्यक्ती ही हिंदुस्तान सोशॅलिस्ट रिपब्लीकन असोसिएशनशी संबंधित आहे -

12➤ काव्यफुले ही प्रसिध्द रचना..............यांची आहे.

13➤ वित्त आयोग .......कलमानुसार स्थापन केला जातो.

14➤ .....हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करतात -

15➤ राष्ट्रीय आणीबाणी घटना कोणत्या कलमान्वये लावली जावू शकते -

16➤ मोहिनी अट्टम - हा कोणत्या राज्यातील नृत्यप्रकार आहे -

17➤ जिल्हा निजोजन समितीचे सदस्य सचिव कोण आहेत

18➤ सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे -

19➤ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणास म्हणतात -

20➤ ......याने गुरुत्वाकर्षणाचा सिध्दांत मांडला -

21➤ गोवर- हा रोग कशामुळे होतो

22➤ नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे -

23➤ खालीलपैकी कोणत्या दोन देशामधील सीमा रेषा ही - मॅकमोहन रेषा- आहे -

24➤ जागतिक आरोग्य दिन - खालीलपैकी कोणत्या दिनी साजरा केला जातो -

25➤ जालीयनवाला बाग ह्त्याकांडास कोण जबाबदार होते

26➤ पृथ्वीच्या विषुववृत्तीय व्यास किती किलोमीटर आहे -

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area