Ads Area

Gk Question Marathi| talathi bharti, police bharti Mock test

Gk Question Marathi mock test


 

1➤ खालीलपैकी कोणते कार्बनचे अपरुप नाही ?

2➤ कोणता पदार्थ धातू सदृश्य आहे ?

3➤ ज्यावेळी स्थायुरुप पदार्थाचे रुपांतर थेट वायुरुपात होते किंवा वायुरुपी पदार्थ थेट स्थायुरुपात रुपांतरित होत असेल तर त्यास....असे म्हणतात.

4➤ ग्रामसेवकाची निवड कोणामार्फत केली जाते ?

5➤ अतिश्रमामुळे स्नायू दुःखीमध्ये खालीलपैकी कोणते रसायन जबाबदार असते ?

6➤ हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून......हे औषध वापरतात.

7➤ सुर्यापासून मिळणारी ऊर्जा खालील कोणत्या कारणाने होते ?

8➤ मंगळ ग्रहास.....असेही म्हणतात.

9➤ अंशसेल्सिअस तापमानाला ध्वनीचा हवेतील वेग किती असतो ?

10➤ लिंबू स्त्रोतामध्ये कोणते आम्ल असते ?

11➤ शरिरातील सर्वात मोठी ग्रंथी जी पचनामध्ये सर्वात महत्वाचे कार्य करते ती कोणती आहे ?

12➤ Life Insurance Corporation of Indiaची स्थापना........रोजी झाली.

13➤ भारताने 1971 मध्ये युध्द जिंकले होते म्हणून दरवर्षी......... हा दिवस विजय दिवस म्हणून पाळला जातो.

14➤ अहमदनगर जिल्ह्यातील......हे ठिकाण अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान आहे.

15➤ प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय कोठे आहे ?

16➤ संत जनाबाई यांची समाधी.......येथे आहे.

17➤ कोलेरु आणि पुलीकत ही सरोवरे... या राज्यात आहे.

18➤ भारताची स्थानिक वेळ ग्रीनिच वेळेपेक्षा.....तासांनी पुढे आहे.

19➤ रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली ?

20➤ नाशिक जिल्ह्यातील चणकापूर हे धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे?

21➤ नागालँड या राज्याची राजधानी कोणती ?

22➤ डायबेटीस (मधुमेह) विकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही ?

23➤ खाण्याचा सोडा म्हणजे काय ? योग्य पर्याय निवडा.

24➤ खालीलपैकी कोणता दिवस जागतिक जल दिन म्हणून पाळण्यात येतो ?

25➤ खालीलपैकी कोणता पदार्थ हा प्रथिनयुक्त पदार्थ नाही ?

26➤ लहान मुलांमध्ये मुडदूस हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area