Ads Area

Marathi grammar free mock test| Marathi vyakaran questions answer

 Marathi Grammar Free Mock test MCQ Question 



1➤ अनेकवचन करा. मुलगा

2➤ 'जिवंत असेपर्यंत' या शब्दसमूहासाठी योग्य पर्याय निवडा.

3➤ 'महान राष्ट्र' महाराष्ट्र या शब्दाचा समास ओळखा.

4➤ खालीलपैकी कोणता शब्द इंग्रजी भाषेतून आला आहे?

5➤ खालीलपेकी विरुण्याची शब्दाची चुकीची जोडी ओळखा?

6➤ शब्दांच्या एकूण किती जाती आहेत ?

7➤ 'थंडा फराळ करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ-

8➤ 'पाणी पाजने या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ-

9➤ म्हण पूर्ण करा ? देव तारी त्याला...........?

10➤ म्हण पूर्ण करा?......... सव्वा लाखाची.

11➤ 'मी क्रिकेट खेळतो' या वाक्यातील क्रियापद कोणते?

12➤ 'मी पुस्तक वाचले' या वाक्यातील काळ ओळखा?

13➤ 'मुंगीने मेरु पर्वत गिळला' या वाक्यातील अलंकार ओळखा?

14➤ 'गुडघे टेकणे' याचा अर्थ ?

15➤ हंस या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे?

16➤ तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो? या वाक्यातील कुंभकर्ण या शब्दाची जात ओळखा?

17➤ विरूध्द शब्द नसणारी जोडी ओळखा?

18➤ पुढीलपैकी कोणता शब्द ओढ या शब्दाचा अर्थ नाही?

19➤ पुढील शब्द समुहाबद्दल पर्यायांमधून- एक शब्द शोधा? ईश्वर आहे असे मानणारा,

20➤ पुढील पर्यायांपैकी विशेषनाम ओळखा?

21➤ पुढीलपैकी उभायान्वयी अव्यय असलेला शब्द ओळखा?

22➤ पुढील पर्यायांपैकी स्वर कोणता?

23➤ मुलाने अंबा खाल्ला. हे वाक्य कोणत्या प्रायोगाचे उदाहरण आहे.

24➤ मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा. हे कोणत्या अर्थाचे वाक्य आहे ?

25➤ आई वडिलांनी मुलांना मायेन वाढविले

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area