Ads Area

महाराष्ट्रातील गरम पाण्याचे झरे

 महाराष्ट्रातील गरम पाण्याचे झरे





महाराष्ट्रातील गरम पाण्याचे झरे
जिल्हा गरम पाण्याचे झरे
 ठाणे  वज्रश्र्वरी, अकलोली, गणेशपुरी
 जळगाव  उनपदेव, सूनपदेव, नाझरदेव, अडावद, चांगदेव
 नांदेड  उनके श्र्वर ( ता. किनवट )
 रत्नागिरी  उन्हवरे ( दापोली ), उन्हाळा ( राजापूर), संगमेश्वर
 धुळे  इंदेव (ता. साक्री )
 रायगड  साव ( महाड ), उन्हेरे ( पाली )
 नंदुरबार  अनवदेव ( ता. शहादा )
 पालघर  सातीवली, कोकनेर
 यवतमाळ  कापेश्र्वर
 अमरावती  सालबर्डी ( ता. मोर्शी )

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area