Ads Area

MPSC State Service (राज्य सेवा) free mock test 2022| mpsc important questions answer

MPSC State Service (राज्य सेवा) free mock test 2022


संविधान सभेच्या समित्यावर आधारित प्रशसंच.

प्र.1. भारतीय संविधान सभेतील मुलभूत हक्कांच्या उपसमितीचे (Fundamental rights sub-committee) अध्यक्ष
कोण होते? (STI मुख्य 2018)
1) डॉ. बी. आर. आंबेडकर
2) सरदार पटेल
3) जवाहरलाल नेहरू
4) जे. बी. कृपलानी ☑️☑️☑️☑️



प्र. 2. संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे (Minorities committee) अध्यक्ष कोण होते. (ADO पूर्व 2016)
1) डॉ. बी. आर. आंबेडकर 
2) जे. बी. कृपलानी
3) सरदार वल्लभभाई पटेल ☑️☑️☑️☑️☑️
4) जवाहरलाल नेहरू


3. संविधान सभेच्या उद्घाटन सत्रामध्ये अध्यक्षांनी कोणत्या देशांच्या सदिच्छा संदेशाचे (Good will message) वाचन केले होते?(STI मुख्य 2013 )
a) संयुक्त राज्य अमेरिका 
b)यू. एस. एस. आर
c) चीन प्रजासत्ताक 
d) ऑस्ट्रेलियाचे सरकार
पर्यायी उत्तरे :
1) a, b, d
2) a, c, d ☑️☑️☑️☑️
3 ) a, b, c
4) b, c, d



4. संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण (Con-stitutional advisor to constituent assembly) होते ? (STI पूर्व 2012)
1) डॉ. बी. आर. आंबेडकर 
2) डॉ. राजेंद्र प्रसाद
3) जवाहरलाल नेहरु 
4) बी. एन्. राव ☑️☑️☑️☑️



5. भारताचे संविधान तयार करणारी संविधान सभा...... निर्माण झाली. (राज्यसेवा पूर्व 2011)
1) 1946 च्या कॅबिनेट मिशन योजनेन्वये ☑️☑️☑️
2) 1947 च्या भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यान्वये
3) हंगामी सरकारच्या ठरावान्वये
4) भारताच्या राष्ट्रीय काँग्रेस द्वारा


6. भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष
होते ? (Asst मुख्य 2012 )
1) डॉ. राजेंद्र प्रसाद ☑️☑️☑️☑️
2) डॉ.बी.आर.आंबेडकर
3) जे.बी. कृपलानी
4) सरदार वल्लभभाई पटेल


7. खालीलपैकी कोणती जोडी चूक आहे.
(कृषिसेवा पूर्व-2012)
1) संविधानाचा मसुदा डॉ. बी. आर. आंबेडकर
2) संविधान सभेचे अध्यक्ष - डॉ. राजेंद्र प्रसाद
3) संविधानसभा सदस्य - महात्मा गांधी❌❌❌
4) उद्दिष्टांचा ठराव पंडित नेहरू
-

8. इ.स. 1946 मध्ये भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली ? (STI पूर्व 2011)
1) डॉ. आंबेडकर 
2) चक्रवर्ती राजगोपालाचारी
3) डॉ. राजेन्द्र प्रसाद ☑️☑️☑️☑️☑️
4) कन्हैयालाल मुन्शी

9)........हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते? (Asst पूर्व 2011)
1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर 
2) वल्लभभाई पटेल
3) डॉ. राजेंद्र प्रसाद ☑️☑️☑️☑️☑️
4) पंडित नेहरु





10. पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाला मनोनीत करण्यात आले होते? (राज्यसेवा पूर्व 2011)
1) के. संथानम
2) अबुल कलाम आझाद
3) जॉन मथाई
4) फ्रँक अँथोनी ☑️☑️☑️☑️☑️☑️





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area