Ads Area

Marathi grammar test with answers| Marathi vyakaran pmc bharti, police Bharti all exam important

मराठी व्याकरण प्रश्नसंच फ्री mock test
पोलीस भरती, तलाठी भरती, पुणे महानगरपालिका भरती तसेच सर्व स्पर्धा परीक्षासाठी उपयुक्त प्रश्न.



1➤ खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा.

2➤ सिंह - समानार्थी शब्द अयोग्य शब्द ओळखा ?

3➤ 'कोळी' या शब्दाचे अनेक वचन रूप ओळखा ?

4➤ रामच्याने काम करवते. या वाक्याचा प्रयोग ओळखा.

5➤ 'सचिवालय' हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे?

6➤ 'बोलता-बोलता विचारमालिका तुटल्यास' कोणते विरामचिन्ह वापरले जाते?

7➤ तो फार हळू बोलतो. या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा.

8➤ खालील पैकी शुद्ध शब्द ओळखा ?

9➤ नावापूर्वी येणाऱ्या विशेषणाला काय म्हणतात?

10➤ मी निबंध लिहीत असे या वाक्यातील काळ ओळखा?

11➤ "म्हणून" हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?

12➤ खालीलपैकी 'तद्भव शब्द' कोणता ?

13➤ मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणाला ओळखले जाते?

14➤ खालील पैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून आला आहे ?

15➤ प्रयोजक क्रियापदाचे वाक्य ओळखा.

16➤ भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्राला..…….…...म्हणतात.

17➤ गोविंदाचे बोलून झाले' या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा.

18➤ देशी शब्दाचा योग्य तो गट ओळखा?

19➤ भाववाचक नाम ओळख ?

20➤ वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द .…....…..

21➤ "पतिपत्नी" समास ओळखा ?

22➤ 'जनक' या शब्दातील 'ज' हा कोणत्या प्रकारचा वर्ण आहे ?

23➤ खालील पैकी भाववाचक नामाचे योग्य उदाहरण ओळख?

24➤ खालील शब्दातील देशी शब्द ओळखा.

25➤ पुढीलपैकी कोणते वाक्य शक्य क्रियापदात बसत नाही ते शोधा ?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area