Ads Area

Pune Mahanagarpalika Bharti 2022 Clerk lipik| PMC Bharti questions mock test

 पुणे महानगरपालिका भरती 2022 क्लर्क महत्त्वपूर्ण प्रश्नसंच 25 प्रश्न





1➤ भारतात स्थापन झालेली पहिली नगरपरिषद कोणती होती?

2➤ "संघ या चे नाव प्रदेश" यासंबंधी संविधानिक तरतुद?

3➤ देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले राज्य कोणते ?

4➤ जालना हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?

5➤ पृथ्वीचा केंद्र भाग कोणत्या नावाने ओळखला जातो?

6➤ संस्कृत कवीचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते?

7➤ सन १८५७ च्या उठावातील पहिला हुतामा म्हणून कोण ओळखले जातात?

8➤ खेत्री येथील तांब्यांच्या खाणी कोणत्या राज्यात आहेत. ?

9➤ सिंधू नदी पाणीवाटप करार कोणत्या दोन देशादरम्यान झाला?

10➤ भारतीय हवामानशास्त्र विभागाचे मुख्यालय कुठे आहे?

11➤ भारतात सर्वाधिक लाल मिरची उत्पादन करणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता?

12➤ गांधी आयर्विन कराराने.......... ला स्थगीती देण्यात आली?

13➤ भारतात केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष कोण असतो?

14➤ राज्याचे राज्यपाल...... असतात.

15➤ नरनाळा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे?

16➤ राज्याचा महाधिवक्ता आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतो?

17➤ "हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत" असे जिनाचे वर्णन कोणी केले आहे?

18➤ इंडियन ओपिनियन 'हे वर्तमानपत्र कोठून सुरु करण्यात आले?

19➤ महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण.........आहे ?

20➤ महाराष्ट्रातील कोणता जिल्हा चांदोली राष्ट्रीय उद्यानात समावेश नाही ?

21➤ राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कोणता साली करण्यात आली?

22➤ नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जयंती म्हणून कोणता दिवस साजरा होणार आहे. ?

23➤ भारतीय संविधानाच्या कोणत्या तरतुदीनुसार मंत्र्यांची संख्या मर्यादित होते.

24➤ भारतीय संघराज्य व्यवस्थेला 'वाटघाटीचे संघराज्य' असे कोणी संबोधले आहे?

25➤ कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मुलभूत कर्तव्यचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area