Ads Area

Pune mahanagar palika exam paper 2022 Free Mock Test | pmc exam old question paper

 Pune mahanagar palika exam paper 2022 Free Mock Test 



1➤ त्याचे पुस्तक वाचून झाले' - भविष्यकाळ करा.

2➤ ......... हे भारतामध्ये सर्वाधिक दूध उत्पादन राज्य आहे.

3➤ लेखणी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे ?

4➤ तिचे जीवन उदास झाले या वाक्यातील काळ ओळखा?

5➤ कोळशांच्या साठ्यांच्या ओळखले जाणारे नदी खोरे......

6➤ उखळ पांढरे होणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?

7➤ सुषमा गाणे गाते' या वाक्यातील प्रयोग ओळखा

8➤ गिरी" या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

9➤ ठाणे हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे ?

10➤ 'ड्युरांड रेषा'...... या दोन देशातील सरहद्द दर्शवते.

11➤ खालीलपैकी स्वर संधी चे उदाहरण कोणते?

12➤ 'भुंगा' या शब्दाचा समानार्थी अर्थ सांगा.

13➤ 'त्याने पत्र लिहिले' या वाक्याचे साधे वर्तमानकाळी रूप लिहा.

14➤ मराठी भाषेचे लेखन………….....या लिपीत करतात.

15➤ खालीलपैकी एकवचनी शब्द निवडा?

16➤ शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून केली जाते ?

17➤ मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती ?

18➤ भाववाचक नाम ओळखा?

19➤ खालील शब्दातील सार्वनामिक विशेषण कोणते?

20➤ खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. 'शुक्लपक्ष'

21➤ प्रयोग ओळखा - माधवीने सफरचंद खाल्ले.

22➤ 'दगड' हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो?

23➤ कोणता देश भारत व चीन यांच्यातील "बफर राष्ट्र" म्हणून ओळखला जातो.

24➤ कोणास 'भारतीय नागरी सेवांचा जनक' म्हणतात ?

25➤ खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप होत नाही.

26➤ संसदेने नागरिकत्वाचा कायदा केव्हा संमत केला

27➤ भारताचे कोणते मुख्य न्यायाधीश होते ज्यांनी काही काळ प्रभारी राष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळली ?

28➤ सुरवंट या शब्दाचे लिंग ओळखा?

29➤ भारताचा प्रथम नागरिक कोण असतो ?

30➤ सरड्यासारखे दिसणारे उभयचर सॅलॅमँडर (Salamander).....गणात मोजतात.

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area