Ads Area

Talathi Bharti 2022 mock test| तलाठी भरती सराव प्रश्नसंच 2022

1➤ महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते ?

2➤ ढगा पासून कृत्रिम पाऊस पाडण्याचा तंत्राला काय म्हणतात ?

3➤ विधानसभा अध्यक्ष त्यांच्या राजीनामा कोणास सादर करतात ?

4➤ आपल्या सूर्यमालेतील सूर्याला सर्वात लांबचा ग्रह कोणता ?

5➤ रसायनाचा राजा कोणास म्हणतात ?

6➤ औरंगाबाद शहराचे महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून दर्जा कोणत्या सालि मिळाला?

7➤ कॅप्टन हॉकिन्स आणि सर थॉमस रो कोणाच्या काळात भारतात आले होते ?

8➤ लोकहितवादींचे पूर्ण नाव काय?

9➤ कोणत्या शहराला 'भारताची सिलिकॉन व्हॅली (silicon valley)' म्हणून ओळखला जातात ?

10➤ मुंबई मध्ये कोणाच्या नेतृत्वाखाली नाविक दलाचे बंड झाले ?

11➤ टाटा आयर्न अँड स्टील कंपनी कोणत्या नदीवर आहे ?

12➤ बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

13➤ मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान खिंड आहे.

14➤ महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली?

15➤ ह्या अहिराणी भाषेतील जगप्रसिद्ध कवयित्री आहेत ?

16➤ ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे ?

17➤ सुएझ कालवा कोणत्या दोन महासागराला जोडतो ?

18➤ चुकीची जोडी ओळखा ?

19➤ खालीलपैकी मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली ?

20➤ खालीलपैकी मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली ?

21➤ एप्रिल व मे महिन्यात होणाऱ्या वादळांना पश्चिम बंगाल मध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते..?

22➤ मराठी साहित्यातील पाहिले ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक कोण आहेत ?

23➤ खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता ?

24➤ खालीलपैकी कोणत्या नदीला सुसरींची नदी असे म्हणतात ?

25➤ 'कोल्हापूर' हे जिल्ह्याचे ठिकाण ......... या महामार्गावर वसलेले आहे.

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area