Ads Area

Talathi Bharti mock Test 2 | तलाठी भरती प्रश्नसंच फ्री टेस्ट २

1➤ खालीलपैकी महाराष्ट्रातील आद्य क्रान्तिकारक कोण होते?

2➤ भारताचे सर्वांत दक्षिणेकडील टोक......नावाने ओळखले जाते.

3➤ चांदण्या रात्रीचा पंधरवडा या शब्दसमूहाचा योग्य शब्द निवडा.

4➤ रिकाम्या जागी योग्य नाम वापरा. सहयाद्री पर्वतात अनेक...........उगम पावतात.

5➤ "कटक" या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा

6➤ 'बाबांनी समीरला बोलावले " प्रयोग ओळखा

7➤ पुढीलपैकी व्यंजनसंधी चा पर्याय ओळखा?

8➤ सहल या शब्दात ह चा उच्चार कसा आहे?

9➤ 'जनक' या शब्दातील 'ज' हा कोणत्या प्रकारचा वर्ण आहे ?

10➤ भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक वर्मानपत्र प्रकाशित होतात?

11➤ मांजरा पठार कुठल्या भागात आहे ?

12➤ जगातील सर्वात उंच धबधबा कोणता?

13➤ तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट म्हणजे काय?

14➤ खालीलपैकी मुंबई उच्च न्यायालयाची किती खंडपीठे आहेत?

15➤ राष्ट्रीय मतदार दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

16➤ बावनकशी सुबोध रत्नाकर हा काव्य संग्रह कोणी लिहिला?

17➤ केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान कोणत्या राज्यात आहे?

18➤ दरवर्षी...........हा गोवा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो.

19➤ सिंधुताई सपकाळ यांना 2021 साली कोणता पुरस्कार भेटला?

20➤ जगात सर्वात जास्त भूकंप होणारा देश कोणता?

21➤ श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान कोणती सामुद्रधुनी आहे ?

22➤ खालीलपैकी महाराष्ट्रातील आद्य क्रान्तिकारक कोण होते?

23➤ भारताचे सर्वांत दक्षिणेकडील टोक ........ नावाने ओळखले जाते.

24➤ भगतसिंग, सुखदेव , चंद्रशेखर आझाद यांनी या क्रांतिकारकारी संघटनेची स्थापना केली.

25➤ ...........या इंग्रज अधिकाऱ्याचा खून चाफेकर बंधूनी केला.

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area