Homeमराठी व्याकरणMarathi grammar Free Mock Test| मराठी व्याकरण फ्री सराव प्रश्नसंच Marathi grammar Free Mock Test| मराठी व्याकरण फ्री सराव प्रश्नसंच Sr Mpsc tricks May 05, 2022 0 1➤ 'बोल लावणे या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ लिहा.बोलून भांडण लावणेदोष देणे बोलास बोल लावणेअंगास लावणे2➤ सुरेशने सुरेल गाणे म्हटले - कर्मविस्तार सांगासुरेशगाणेसुरेल म्हटले3➤ मुसळधार पाऊस पडला - उद्देश्यविस्तार ओळखापाऊस पडलापडलापाऊसमुसळधार 4➤ 'फळे गोड निघाली' या वाक्यातील विधेय पूरक ओळखागोड निघालीगोड फळे फळे5➤ 'वानर' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखाबोकावानरी माकडीणमाकड 6➤ अगोदर स्त्रियांना आत जाऊ द्यावे. हे वाक्यमिश्रवाक्य आहेआज्ञार्थी आहे इच्छार्थक आहे विधानार्थी आहे 7➤ 'सुतार' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखाहोलारलोहारभ्रतारसुतारीण 8➤ 'वाईट काम करू नका' या वाक्याचे होकारार्थी वाक्य बनवाचांगले काम करा वाईट काम करा चांगले काम करू नकायापैकी नाही9➤ 'वाघ' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखावाघिणवाघिनवाघ्रीनवाघीण 10➤ जर चांगला अभ्यास केला तर उत्तम यश मिळेल हा वाक्य प्रकार आहे.विध्यर्थआज्ञार्थीसंकेतार्थी वाक्य मिश्र वाक्य 11➤ शुद्धलेखन नियमांनुसार शुद्ध शब्द निवडागुण कीडाअनीलमंदीर12➤ 'मी निबंध लिहितो' अपूर्ण भविष्यकाळ करा.मी निबंध लिहित असेन मी निबंध लिहिणमी निबंध लिहित जाईनवरील एकही पर्याय योग्य नाही13➤ 'सुरेश गीत गात होता' काळ ओळखासामान्य भूतकाळचालू भूतकाळपूर्ण भूतकाळ अपूर्ण भूतकाळ 14➤ खालीलपैकी कोणता शब्द हा फारशी भाषेतुन मराठीत आलेला नाही?रसदलेजीमसरकारकविता 15➤ 'आहे ताजमहाल एक जगती तोच त्याच्यापरी' या वाक्यातील अलंकार ओळखा.व्यतिरेकअनन्वय उत्प्रेक्षाउपमा 16➤ "आन्हिक" शब्दाचा योग्य अर्थ ओळखा.समृद्धीसंपूर्णनित्य कर्म जाबाबदारी17➤ दंततालव्य वर्ण असणा-या शब्दाचा पर्याय ओळखा?ऊसफणसकमळचांदोबा 18➤ 'आजी दृष्ट काढते' वाक्यातील प्रयोग ओळखा.शक्यकर्मणी प्रयोगकर्मणी प्रयोगकर्तरी प्रयोग भावे प्रयोग19➤ पुणे या शब्दाचे विशेषण करा.पुण्यवानपुणेरी पुण्यालापुना20➤ आधांतरी लोंबकळणारा या शब्दसमूहाचा योग्य शब्द सुचवा.त्रिशंकू दोलकवैमानिकप्रक्षेपक 21➤ इष्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?अनिष्ट विशिष्टकनिष्टशिष्ट22➤ खालीलपैकी कोणता शब्द अनेकवचनी आहे.सासूपिसूपाखरूअश्रू 23➤ 'सासू' या शब्दाचे अचूक अनेकवचन ओळखा?सासूबाईसासासासूसासवा 24➤ 'सुरवंट' या शब्दाचे लिंग ओळखा?स्त्रीलिंगपुल्लिंग नपुसकलिंगयापैकी नाही25➤ 'कोळी' या शब्दाचे अनेक वचन रूप ओळखा?कोळ्याकोळेकोळी कोळा SubmitYour score is Tags Marathi Grammar मराठी व्याकरण Newer Older
If you have any doubt, please let me know