Ads Area

Talathi Bharti 2022 mock test 3 | तलाठी भरती 2022 सराव प्रश्नसंच पेपर 3

1➤ ‘राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमन’ किती रोजी अस्तित्वात आला?

2➤ कोणता रोग जीवनसत्व बी. च्या अभावाने होतो?

3➤ ‘नेहमी दुसऱ्याला मदत करा.’ हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?

4➤ 'नो स्पिन' हे आत्मचरित्र खालील पैकी कोणाचे आहे?

5➤ TRIFED खालीलपैकी कोणते राज्य 'आदर्श राज्य' म्हणून घोषित करण्यात आले?

6➤ ‘झारिया’ या दगडी कोळशाची प्रसिद्ध खाण ………. या राज्यात आहे.

7➤ कुद्रेमुख लोह’ प्रकल्प …………. या राज्यात आहे.

8➤ ‘प्रादेशिक ग्रामीण बँका’ची (RRB) स्थापना ……………. वर्षी करण्यात आली.

9➤ ‘पंतप्रधान जन-धन योजने’चे घोषवाक्य काय?

10➤ ‘ऑक्सिजन’ या मूलद्रव्याचा अणुक्रमांक ………..आहे.

11➤ नारायण श्रीपाद राजहंस यांना …………. हे संबोधले जाते?

12➤ सर्वसामान्य अवस्थेत काचेतील सर्व अणू कशा असतात?

13➤ IMF म्हणजे खालीलपैकी कोणती संस्था?

14➤ इस्त्राईलच्या संसदगृहास …………… या नावाने संबोधले जाते.

15➤ औंढा-नागनाथ हे एक ज्योतिर्लिंग आहे, यालाच कोणत्या नावाने ओळखले जाते?

16➤ भितरकणिका राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

17➤ लेंगटेंग वन्यजीव अभयारण्य (LWS) कोणत्या राज्यात आहे?

18➤ ‘महात्मा फुले कृषी विद्यापीठ’ ………….. येथे आहे.

19➤ २१ जून व २२ डिसेंबर या दिवसांना …………… या नावाने संबोधले जाते.

20➤ संरक्षण साहित्य निर्मितीसाठी प्रसिद्ध असणारे ‘वाडी’ हे ठिकाण ………. या जिल्ह्यात आहे?

21➤ भारतातील सर्वात प्राचीन उद्योग खालीलपैकी कोणता आहे..

22➤ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात फेकरी विद्युत प्रकल्प आहे?

23➤ “बंगाल देसी” ही खालीलपैकी कोणत्या पिकाची संकरित जात आहे?

24➤ खालीलपैकी कोणत्याला हायपो म्हणतात?

25➤ महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट किती वेळा लागू झाली?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area