Homeभूगोल सराव प्रश्नसंचभारताचा भूगोल सराव प्रश्नसंच,| Indian geography question mock Test भारताचा भूगोल सराव प्रश्नसंच,| Indian geography question mock Test Sr Mpsc tricks April 30, 2022 0 1➤ कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगात आहेत -कोल्ली रांगाविंद्य रांगा कराकोरम रांगासातपुडा रांगा2➤ भारतातील खालीलपैकी सर्वात प्राचीन पर्वत रांगा कोणत्या -अरवली विंध्या पर्वत श्रृंखला ( रेंज)पूर्वघाटनिलगिरी3➤ खालील पूर्व हिमालय प्रदेशातील चार पर्वत रांगांचा पश्चिमेकडून पूर्वेकडे कोणता क्रम बरोबर आहे.खाशी, गारो, बराली, जयंतीयाजयंतीया, खाशी, गारो, बरालीगारो, खाशी, जयंतीया, बराली बराली, जयंतीया, खाशी, गारो4➤ झासकर, लडाख व काराकोरम पर्वतरांगांचे स्थान हिमालयात आहे.मध्यपूर्वकुमाउनकाश्मिर 5➤ "राजमहल टेकट्या " या पर्वताचा प्रकार कोणता आहे ?घडीचा पर्वतअवशिष्ट पर्वत ज्वालामुखीचा पर्वतढोकळ्याचा पर्वत 6➤ "अँप्पलाशियन " या पर्वताचा प्रकार कोणता आहे ?अवशिष्ट पर्वतज्वालामुखीचा पर्वतघडीचा पर्वत ढोकळ्याचा पर्वत7➤ "ब्लॅक फॉरेस्ट" या पर्वताचा प्रकार कोणता आहे ?घडीचा पर्वतज्वालामुखीचा पर्वतअवशिष्ट पर्वतढोकळ्याचा पर्वत 8➤ जगातील सर्वोच्च पर्वत शिखर कोणता -अण्णाइमुडीनंदादेवीकांचनगंगामाऊंट एव्हरेस्ट 9➤ खालीलपैकी कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहे.गुजरातआंध्र प्रदेश मध्य प्रदेशमहाराष्ट्र10➤ सलाल परियोजना - कोणत्या राज्यात स्थित आहेत -पंजाबउत्तराखंडजम्मू काश्मीर हरियाणा 11➤ भारताचे स्थान.......आशियाच्या मध्यात आहे-उत्तरदक्षिण पश्चिमपूर्व12➤ भारताच्या अतिपूर्वेकडील किबिंथु हे स्थान कोणत्या राज्यात आहे-नागालँडआसाममिझोरामअरुणाचल प्रदेश 13➤ भारताने जगाचे किती टक्के क्षेत्रफळ व्यापले आहे -३.१२ टक्के३.४२ टक्के२.४२ टक्के २.३४ टक्के14➤ भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे -३२१४ कि.मी. ३३१२ कि.मी.२९३३ कि.मी.३३१२ कि.मी.15➤ उत्तर प्रदेश राज्याला किती राज्याची सिमा भिडलेली आहे -9 876 16➤ अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर,मिझोराम या राज्याना कोणत्या देशाची भूसीमा लागून आहे -नेपाळचीनम्यानमार अफगाणिस्तान17➤ जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश या राज्याची भूसीमा कोणत्या देशाला लागलेली आहे -पाकिस्तानम्यानमारभुटानचीन 18➤ उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, प. बंगाल, सिक्कीम या राज्याची भूसीमा कोणत्या देशाला लागलेली आहे-भुटानम्यानमारचीननेपाळ 19➤ अफगाणिस्तान या देशाची भूसीमा भारतातील कोणत्या राज्याला लागलेली आहे -उत्तराखंडहिमाचल प्रदेशसिक्कीमजम्मू काश्मिर 20➤ प. बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपूरा, मिझोराम या राज्याची भूसीमा कोणत्या देशाला लागलेली आहे -बांग्लादेश अफगाणिस्तानम्यानमारचीन 21➤ भारताला एकुण किती किमी लांबीची भूसीमा लागली आहे.१६२०० किमी१५२०० किमी १३२०० किमी १६२ किमी22➤ भारताची सर्वात कमी भूसीमा कोणत्या देशाला लागलेली आहे -अफगाणिस्तान नेपाळपाकिस्तानचीन23➤ भारताची सर्वाधिक भूसीमा कोणत्या देशाला भिडलेली आहे.चीनपाकिस्ताननेपाळबांग्लादेश 24➤ भारताला किती देशाची भूसीमा भिडलेली आहे -7 891025➤ नेपाळ, भूतान व चीन या तीन देशांच्या सीमा राज्यास भिंडल्या भारतातील ....... आहेत.मणिपूरनागालँडसिक्कीम मिझोराम26➤ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक- ४४ खालीलपैकी कोणता आहे -हाजिरा - कोलकातानिझामाबाद - जगदालपूरश्रीनगर कन्याकुमारी वाराणसी कन्याकुमारी SubmitYour score is Tags Geography भूगोल सराव प्रश्नसंच Newer Older
If you have any doubt, please let me know