Homeमहाराष्ट्र पोलीस भरती 2022 प्रश्नसंचMaharashtra police Bharti 2022 online test series| पोलीस भरती महाराष्ट्र 2022 फ्री टेस्ट Maharashtra police Bharti 2022 online test series| पोलीस भरती महाराष्ट्र 2022 फ्री टेस्ट Sr Mpsc tricks May 21, 2022 0 1➤ कोकणातील नद्यांच्या मुखाजवळ त्रिभुज प्रदेश नाहीत कारण.....त्या तीव्र उतारावरुन वाहतात.नद्यांची लांबी खूप कमी आहे. त्या खूप गाळ वाहून आणतात नद्यांच्या मार्गात खूप वळणे आहेत2➤ अँटिरेबीज च्या शोधाचे जनक कोण आहेत ?अलेक्झांडर फ्लेमिंगडॉ. हान्सन एडवर्ड जेन्नर लुई पाश्चर 3➤ ज्यांच्या नावाने रॅमन मॅगसेसे पुरस्कार दिला जातो ते कोणत्या देशाचे अध्यक्ष होते ?फिलीपाईन्सझांबियानामिबियामॉरिशस4➤ अॅम्नेस्टी इंटरनॅशनल या चळवळीचे उद्दीष्ट काय आहे ?जागतिक एकात्मतावन्यप्राणी संरक्षणमानवी हक्क संरक्षण जागतिक शांतता5➤ सॉकर या खेळाचे दुसरे नाव काय आहे ?फुटबॉल स्नुकरब्रिजटेनिस 6➤ ........हे कार्बनचे सर्वात शुध्द स्वरुप होय.कार्बोनेटकोकहिरा ग्रॅफाईट7➤ महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपला गुलामगिरी हा ग्रंथ.... या देशातील जनतेस अर्पण केला आहे.यु.एस.ए इंग्लंडजर्मनीजपान8➤ दक्षिण अफ्रिकेतून परतल्यानंतर महात्मा गांधींनी 1917 मध्ये हाती घेतलेला पहिला लढा......खिलाफत चळवळचंपारण्यचा सत्याग्रह मिठांचा सत्याग्रहबार्डोलीचा सत्याग्रह9➤ दुधाचे दह्यामध्ये रुपांतर याद्वारे केले जाते ?वितंचकाद्वारेविषाणूद्वारेजिवाणूद्वारे जीवनसत्वाद्वारे10➤ दूरध्वनीमध्ये विजेच्या कोणत्या परिणामाचा उपयोग करुन घेतला जातो ?उष्णताजनकयांत्रिकरासायनिकचुंबकीय 11➤ खालीलपैकी कशाची लागवड कोरडवाहू जमिनीत केली असता फायद्याचे व सोयीस्कर ठरेल ?फळझाडे ऊसपालेभाज्याकापूस12➤ खालीलपैकी कोणते ठिकाण गोदावरी नदीकाठी वसलेले नाही ?नाशिकनांदेडपंढरपूर पैठण13➤ पश्चिम किनारपट्टीस समांतर असलेली ही पर्वतरांग महाराष्ट्रात दक्षिणोत्तोर पसरलेली आहे.सह्याद्री अरवलीसातपुडाबालाघाट14➤ हृदयाच्या आवरणाला म्हणतात.परिकास्थीयपरिहृदयपटल पर्यत्रकटलअस्थिअच्छादन15➤ रायगड जिल्ह्यातील थळ येथील वायु आधारित खत प्रकल्प सार्वजनिक क्षेत्रातील कोणत्या निगमाच्या मालकीचा आहे ?हिंदुस्तान फर्टिलायझर्स कॉर्पोरेशन्सफर्टीलायझर्स लिमीटेडराष्ट्रीय केमिकल्स अॅन्ड फर्टीलायझर्स लिमिटेड नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड 16➤ तराजूचे कार्य..........नुसार चालते.परिबलाचे तत्त्व बलांचा चतुष्कोनाचा नियमउर्जेच्या अक्षय्यतेचा नियमसंवेगाचा अक्षय्यतेचा नियम17➤ मासेमारीच्या दृष्टीने महाराष्ट्रात खालीलपैकी काय महत्त्वाचे आहे ?तळीधरणेसरोवरेनदया व कालवे 18➤ हृदयाकडे रक्त वाहून आणणाऱ्या रक्तवाहिनीस..........म्हणतात.धमनीशीर मज्जारज्जूधमनिका19➤ खालीलपैकी कोणते शब्दयोगी अव्यय नाही ?वरखालीमागेचांगला 20➤ देशातील सर्वात पहिले मातीचे धरण गणले जाणारे गंगापूर धरण खालीलपैकी कोणत्या शहराजवळ आहे ?पुणेठाणेनाशिक अहमदनगर 21➤ बेकिंग सोडा म्हणजे.........सोडिअम हायड्रोक्साईडसोडिअम बाय - कार्बोनेट सोडिअम क्लोराईडसोडिअम कार्बोनेट22➤ गुरुत्वाकर्षणाचा सिध्दांत कोणी मांडला ?नेपिअरन्यूटन बोहरएडिसन23➤ बालकाचा रक्तगट एबी असल्यास पालकाचा रक्तगट कोणता असेल?ए आणि ओए आणि बी. बी आणि ओ एबी आणि ओ 24➤ मंडालेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला?गीतारहस्य आर्कटिक होम इन वेदाजजकादंबरीओरायन25➤ गांधी व्हर्सेस लेनिन या पुस्तकाचे लेखक कोण ?वीर सावरकरटॉलस्टॉयराजमोहन गांधीश्रीपाद अमृत डांगे SubmitYour score is Tags Maharashtra police bharti mcq महाराष्ट्र पोलीस भरती 2022 प्रश्नसंच Newer Older
If you have any doubt, please let me know