Ads Area

Science Questions and answers mock test| सामान्य विज्ञान प्रश्नसंच फ्री टेस्ट

1➤ वनस्पतीचे दोन गटात वर्गीकरण कोणत्या शास्त्रज्ञाने केले ?

2➤ खालीलपैकी डाऊन्स सिंड्रोम या रोगामध्ये गुणसूत्राची संख्या किती असते.

3➤ खालीलपैकी जागतिक रेबीज दिन केव्हा पाळला जातो?

4➤ खालीलपैकी 'सेबीन' ही लस कोणत्या आजारात वापरतात ?

5➤ खालीलपैकी कोणत्या संप्रेरकामुळे पेशी विभाजन घडून येते?

6➤ खालीलपैकी कोणत्या संप्रेरकामुळे वनस्पतीची पाने कोमेजली जातात व वाढही खुंटते ?

7➤ खालीलपैकी वृक्क ग्रंथीमधून कोणती संप्रेरके स्त्रवतात ?

8➤ खालीलपैकी जठर ग्रंथीतून कोणती संप्रेरके स्त्रवतात ?

9➤ पिनल ग्रंथीमधून कोणते संप्रेरक स्त्रवते ?

10➤ खालीलपैकी फायलेरिआसिस (हत्तीपाय रोग) कोणत्या राज्यात सर्वाधिक आढळून येतो?

11➤ खालीलपैकी कोणते रोग व्यापक रोग (Epidemic diseases) मध्ये येतात ?

12➤ खालीलपैकी मातीमधील कोणता जीवाणू नायट्रोजनचे स्थितीकरण घडवून आणतो?

13➤ खालीलपैकी सरीसृप प्राण्याचे हृदय बहुत: किती कप्प्यांचे असते ?

14➤ खालीलपैकी पक्षीवर्ग प्राण्यांचे हृदय किती कप्प्यांचे असते?

15➤ खालीलपैकी अंडी घालणारा जरायुज प्राणी कोणता ?

16➤ खालीलपैकी 'तांदुळ' पिकावर कोणता रोग पडतो ?

17➤ खालीलपैकी 'केळी' पिकांवर कोणता रोग पडतो ?

18➤ खालीलपैकी 'लिंबु' वर कोणता रोग पडतो ?

19➤ १ ग्रॅम मेदापासून किती किलोकॅलरी ऊर्जा मिळते ?

20➤ विटामीन 'डी' चे रासायनिक नाव काय आहे?

21➤ खालीलपैकी 'बी-१२' या जीवनसत्वाचे रासायनिक नाव काय आहे?

22➤ मानवी शरीरात सुमारे किती खनिजे असतात?

23➤ खालीलपैकी मेंदू ऑक्सिजनशिवाय किती | मिनिटांपर्यंत जिवंत राहू शकतो ?

24➤ पेशींच्या अभ्यासाच्या शास्त्राला काय म्हणतात.

25➤ खालीलपैकी कोणते मोनोसॅकरॉईड नाही?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area