Ads Area

Indian Polity Questions and answers| भारतीय राज्यघटना महत्वपूर्ण प्रश्नसंच फ्री टेस्ट

1➤ भाषावार प्रांत आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली.

2➤ ....... कलमात समानतेच्या हक्काची तरतूद आहे?

3➤ घटना समितीत न्यायाधीशाचे स्थान हे देवाचे स्थान आहे असे कोणी म्हटले आहे?

4➤ कलमानुसार अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार संसदेला आहे.

5➤ जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य मध्ये.......... चा समावेश होतो

6➤ महिलांकरिता राखीव जागा ठेवण्यासाठी घटनेची कितवी घटना दुरुस्ती करावी लागेल?

7➤ महानगरपालिका,नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्र निर्मितीबाबत अधिकार खालीलपैकी कोणास आहे?

8➤ भारतीय राज्यघटनेच्या........ कलमानुसार दोन किंवा अधिक राज्यांसाठी संयुक्त उच्च न्यायालय स्थापन करण्याची तरतूद केलेली आहे?

9➤ जिल्हाधिकारी पदाची निर्मिती भारतात कोणत्या वर्षी झाली?

10➤ ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत?

11➤ राज्य लोकसेवा आयोग प्राय: कोणती भूमिका बजावतो?

12➤ खालीलपैकी कोण संघराज्य व घटकराज्य यामधील दुवा म्हणून कार्य करतात?

13➤ स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून .…........ यांची नेमणूक झाली?

14➤ राष्ट्रपती घटनेतील कोणत्या कलमानुसार आंतरराज्यीय परिषद नेमू शकतो

15➤ कलम......नुसार सरकार कोणत्याही सामाजिक कार्याकरिता अनुदान देवू शकते?

16➤ खालीलपैकी कोणता विभाग काही अटी घालून महाराष्ट्र राज्यात सामील झाला ?

17➤ खालीलपैकी भाषिक आधारावर निर्मिती झालेले पहिले राज्य कोणते ?

18➤ भारतीय संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाव्दारे दिली ?

19➤ पंतप्रधान खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात ?

20➤ भारतात केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष कोण असतो ?

21➤ भारताचे राष्ट्रपती म्हणून कोणाचा कालावधी सर्वात कमी होता ?

22➤ भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो ?

23➤ राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करू शकतात.

24➤ कोणत्या सरकारच्या कालखंडात 'एक उद्योग एक संघटना' असे घोषवाक्य बनविले गेले ?

25➤ भारताचा राष्ट्रपती आपल्या राजीनाम्याचे पत्र कोणाला संबोधून देतो ?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area