Ads Area

Marathi Grammar Mock Test| मराठी व्याकरण प्रश्नसंच फ्री टेस्ट

1➤ खालीलपैकी कोणता तद्भव शब्द आहे ते सांगा.

2➤ खालील पर्यायांपैकी ‘अण्णा’ हा शब्द कोणत्या मराठी भाषेतून आलेला आहे?

3➤ ‘राजा प्रधानाला बोलावतो’ प्रयोग ओळखा.

4➤ खालीलपैकी देशी शब्द ओळखा?

5➤ बाबांनी मुलास चोपले. हा कोणता प्रयोग आहे?

6➤ ‘पाणउतारा करणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ काय होईल?

7➤ ‘मुलांनो गोंगाट करू नका’ या क्रीयापदावरून कोणता बोध होतो?

8➤ ‘हळूहळू’ हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे?

9➤ ज्या वाक्यात कर्त्यांने केवळ विधान केलेले असते. त्या वाक्याला ……….. वाक्य असे म्हणतात ?

10➤ केवळ वाक्य किवा शुद्ध वाक्य असे कशाला म्हणतात.?

11➤ कर्ता हा वाक्याच्या कोणत्या प्रकारासह वाक्यात सुरुवातीला आला पाहिजे?

12➤ रामू इकडे ये.

13➤ ‘मी बालपणी लवकर उठत असे’. कोणता काळ आहे ते सांगा.

14➤ खालील दिलेल्या पर्यायांपैकी संबंधी सर्वनाम ओळखा.

15➤ ‘मुलगी पुस्तक वाचत असते’ काळ ओळखा.

16➤ ‘मला दोन मैल चालवते’ यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

17➤ खालील पर्यायांपैकी विहीर या शब्दाचे सामान्य रूप काय येईल ?

18➤ खालील दिलेल्या पर्यायांपैकी ‘आजी दृष्ट काढते’ याचा प्रयोग काय होईल?

19➤ खालील पर्यायांपैकी ‘बेडूक’ या शब्दाचे तृतीयांत रूप ओळखा.

20➤ ‘शाश्वत’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.

21➤ पुढीलपैकी तद्भव शब्द कोणता?

22➤ हरी, घरी कोण येऊन गेले? खालीलपैकी सर्वनाम ओळखा.

23➤ ‘दगडबिगड’ हा कोणत्या प्रकारचा साधित शब्द आहे?

24➤ ‘निरर्थक’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

25➤ ‘जो’ या सर्वनामाचा प्रकार ओळखा.

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area