Ads Area

History Question Mock Test| इतिहास महत्त्वपुर्ण प्रश्नसंच फ्री टेस्ट

1➤ महाराष्ट्राची सर्वात कमी सीमा ...... या राज्याला लागून आहे.

2➤ भारतीय स्वतंत्र चळवळीत स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले?

3➤ कर्झन वायली याला गोळी घालून कोणी ठार केले?

4➤ 'तैनाती फौजेची ' पद्धत कोणी सुरू केली?

5➤ भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वांत प्राचीन लेणी आहे?

6➤ फर्ग्युसन कॉलेजचे पहिले प्राचार्य म्हणून कोणी काम केले ?

7➤ बार्डोलीचा सत्याग्रह.........यांच्या नेतृत्वखाली झाला.

8➤ खालीलपैकी 'द प्रॉब्लेम ऑफ रुपी' हा ग्रंथ कोणी लिहिला?

9➤ कोल्हापूर आणि कुडाळ यांच्या मध्ये...... घाट आहे.

10➤ लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटे विभक्त झाली आहेत.

11➤ सातपुडा पर्वतरांगेमुळे........ व......... नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत.

12➤ सुवर्ण क्रांतीचा (Golden Revolution) संबंध कशाशी आहे?

13➤ ..........यांच्या मते नाना शंकरशेठ 'आधुनिक भारताचे शिल्पकार होते.

14➤ अमेरिकन मराठी मिशनचे मुख्य कार्यालय....... येथे होते.

15➤ 'हिंदू पंच' वृत्तपत्राचे संपादक...?

16➤ मंगल पांडे यांनी कोणत्या छावणीत इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली?

17➤ कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहे?

18➤ महात्मा फुले यांनी मुलींची तिसरी शाळा कुठे काढली?

19➤ महात्मा जोतीबा फुले यांचा जन्म इ. स. 11 एप्रिल, 1827 रोजी........इथे झाला.

20➤ कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत.

21➤ २५ जुलै १९२८ रोजी 'मुंबई इलाखा शेतकरी परिषद' कोणाच्या अध्यक्षतेखाली भरले होते?

22➤ पेशवाईचा उदय कधी झाला...?

23➤ कोणत्या कायद्याने 'गव्हर्नर जनरल' आता 'व्हाइसराय' म्हणून ओळखला जाऊ लागला?

24➤ अखिल भारतीय हरीजन संघाची स्थापना कोणी केली?

25➤ महात्मा फुले यांचे सत्सार हे साहित्य कोणत्या स्वरूपात होते?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area