Ads Area

Talathi Bharti mock Test free 2022| महाराष्ट्र तलाठी भरती 2022 प्रश्नसंच फ्री टेस्ट

1➤ भारतात सर्वात जास्त खनिज तेलाचे उत्पादन कोणत्या ठिकाणी होते?

2➤ कांचनगंगा हे हिमालयातील शिखर कोणत्या राज्यात आहे?

3➤ अटल बोगदा किती किलोमीटर लांबीचा बनवण्यात आलेला आहे ?

4➤ रशियाच्या पार्लमेंटला खालीलपैकी कोणत्या नावाने संबोधले जाते?

5➤ रामप्पा मंदिर कोणत्या राज्यात आहे?

6➤ 1872 मध्ये पठाणाने अंदमान बेटावर यांचा खून केला.

7➤ .............व..........या नद्यांचा संयुक्त प्रवाह नेवासा येथे गोदावरी नदीस मिळतो.

8➤ खालीलपैकी कोणी इंग्रजांविरुद्ध कुका चळवळ उभारली होती?

9➤ भारत खालीलपैकी काय सर्वात जास्त आयात युक्रेन कडून करतो?

10➤ भारतामध्ये सर्वप्रथम रेडिओ प्रसारणाची सुरुवात कोठे व कधी झाली?

11➤ सिनाबार हे कशाचे धातुक आहे.

12➤ सातपुडा पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर आहे.

13➤ नरसोबाची वाडी येथे खालीलपैकी कोणत्या नदयांचा संगम होतो?

14➤ पुढीलपैकी कशाचा सेंद्रिय पदार्थ मध्ये समावेश होणार नाही ?

15➤ पेशीत रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी हे माध्यम आहे ?

16➤ कार्ल मार्क्स हा कोणत्या देशातील विचारवंत होता?

17➤ भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य आहे.

18➤ ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून........... राज्याच्या तटवर्ती भागात पाऊस पडतो.

19➤ पुढील स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रिने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्र शाळा सुरू केली?

20➤ महाराष्ट्रात एकूण किती महानगरपालिका आहेत?

21➤ खालीलपैकी राज्याच्या सचिवालयाचा प्रमुख कोण असतो?

22➤ बावन्नकशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे ?

23➤ स्त्रीधर्मनीती' हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे ?

24➤ भारतातील महामार्ग वरील सर्वात मोठा बोगदा कोणता?

25➤ केशरचे उत्पादन करणारे भारताचे सर्वात मोठे राज्य कोणते?

26➤ जगातील सर्वाधिक उंचीवर बनवण्यात आलेला बोगदा कोणता?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area