Ads Area

Talathi Bharti 2022 gk questions| तलाठी भरती प्रश्नसंच फ्री टेस्ट 2022

1➤ महाराष्ट्रातील कोणत्या शहराजवळ माथेरान प्रसिद्ध घाट माथा आहे ?

2➤ भारतातील सर्वात लांब धरण कोणते?

3➤ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते?

4➤ ज्वारी संशोधन केंद्र कोठे आहे?

5➤ सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश .... वर्षे वय पूर्ण होईपर्यंत पदावर राहू शकतात.

6➤ तंबाखू मध्ये असणारा विषारी पदार्थ कोणता.

7➤ क्षयरोगाच्या निदानासाठीची चाचणी कोणती?

8➤ 'ड्युरांड रेषा'........ या दोन देशातील सरहद्द दर्शवते.

9➤ धोतऱ्याच्या फुलामधील परागीभवन प्रामुख्याने .... मार्फत होते.

10➤ ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

11➤ 'राष्ट्रसभेचे क्रमाने तिसरे, परंतु पहिले मुस्लीम अध्यक्ष ....

12➤ क्योटो करार हा कशाशी संबंधित आहे?

13➤ पालकाच्या हिरव्या पानांत पुढीलपैकी कोणता घटक प्राधान्याने आढळतो?

14➤ उत्तर गोलार्धातील उताराच्या क्षेत्रांपैकी कोणत्या क्षेत्राचे तापमान सर्वाधिक असेल?

15➤ भारतीय घटनेच्या कितव्या कलमान्वये जीविताची व व्यक्तिस्वातंत्र्याची हमी दिली आहे?

16➤ भारतीय राज्यघटनेत सुरुवातीस .... इतकी कलमे व इतकी परिशिष्टे होती.

17➤ सध्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांची माननीय संख्या सरन्यायाधीश वगळता किती आहे ?

18➤ ताप येणे व पोटावर पुरळ येणे ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत ?

19➤ मीठ हवेत उघडे ठेवल्यास ते त्यातील कोणत्या घटकामुळे ओले होते?

20➤ एखादे विधेयक धन आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो

21➤ उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या निर्धारित करण्याचा अधिकार कोणाचा आहे ?

22➤ कापड गिरण्यांमध्ये कापड तयार करताना खालीलपैकी कशाचा विरंजक म्हणून उपयोग करतात?

23➤ खालीलपैकी कोणत्या वनस्पतीपासून क्विनाईन (कोयनेल) मिळते?

24➤ खालीलपैकी कशाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धतीमध्ये करता येणार नाही?

25➤ रास्त गोफ्तार' म्हणजे 'खरी बातमी' या नावाचे साप्ताहिक काढले

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area