Ads Area

Gk Questions Talathi Bharti, police Bharti |सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त प्रश्नसंच फ्री टेस्ट

1➤ बल्लारपूर हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे?

2➤ खालीलपैकी कोणता रोग पाण्याद्वारे पसरत नाही?

3➤ भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी भारतीय घटना समितीचे एकूण किती अधिवेशने झाली?

4➤ खालीलपैकी कोणते सामान्य नाम आहे.

5➤ गटात न बसणारा शब्द ओळखा.

6➤ पुढील म्हण पूर्ण करा असेल तेव्हा दिवाळी नाहीतर......

7➤ दाल सरोवर कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे.

8➤ काँग्रेसमध्ये फूट कोणत्या अधिवेशनात पडली.

9➤ मादाम भिकाजी कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज कोठे फडकवला.

10➤ धारासना सत्याग्रह चे नेतृत्व कोणी केले.

11➤ कोणाच्या पिलास बछडा म्हणतात.

12➤ पंचगंगा नदी व कृष्णा नदी यांचा संगम कोठे होतो.

13➤ चंद्रपूर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर आढळणारे आदिवासी जमात कोणती.

14➤ शतपत्रे लिहिणारे समाजसुधारक कोण.

15➤ स्वामी विवेकानंदाचे गुरु म्हणून कोणास ओळखले जाते.

16➤ घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे.

17➤ ताडोबा राष्ट्रीय उद्यान.......या जिल्ह्यात आहे?

18➤ पेंच हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ?

19➤ गंगापूर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?

20➤ सहाय्यक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल.

21➤ सुप्रसिद्ध ज्ञानेश्वर उद्यान महाराष्ट्रात कोठे आहे.

22➤ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात ज्वारीचे कोठार म्हणून ओळखला जातो.

23➤ कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे.

24➤ पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कोणता घाट बसलेला आहे.

25➤ पहिली घटना दुरुस्ती कधी झाली?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area