HomeMpsc combine examCombine exam mpsc group B MCQ Combine exam mpsc group B MCQ Sr Mpsc tricks February 19, 2022 0 1➤ दोन वा अधिक गावासाठी असणाऱ्या ग्रामपंचायतीला गटग्रामपंचायत असे म्हणतात, त्याकरिता प्रत्येक गावाची किती लोकसंख्या असावी लागते ?एक हजार पेक्षा कमीसहाशे पेक्षा कमी आठशे पेक्षा कमी सातशे पेक्षा कमी2➤ ग्रामपंचायती संघटित करण्याची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम क्रमांक........मध्ये करण्यात आली.444543 (अ)40 3➤ सरपंच पदासंदर्भात कोणते वैशिष्ट्य गैरलागू ठरते?प्रत्यावाहन स्त्रियांसाठी आरक्षणअनुसूचित जातींसाठी आरक्षणनिवडणूक4➤ ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असते?तलाठीपोलीस पाटीलग्रामसेवक सरपंच5➤ ......... लोकसंख्या असणाऱ्या गावांसाठी एकत्रितपणे गट ग्रामपंचायत स्थापन करता येते.1000500 पेक्षा कमी 500 पेक्षा जास्त800 6➤ भारतातील ग्रामीण स्थानिक शासनसंस्थेला काय म्हणतात?पंचायत समितीजिल्हा परिषद पंचायती राजग्राम पंचायत 7➤ ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत?महसुल आयुक्त जिल्हाधिकारीउप जिल्हाधिकारीतहसिलदार8➤ गावातुन गोळा केलेल्या जमीन महसुलातील किती वाटा ग्रामपंचायतीला मिळतो?50%70%30% 20%9➤ ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय आहे?25232118 10➤ महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचा कारभार ......... च्या 'मुंबई ग्रामपंचायत कायदा व त्यातील वेळोवेळी झालेल्या बदलानुसार चालतो?196019591958 1957 11➤ मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 अन्वये असलेल्या "व्हीलेज फंडाची" संपूर्ण जबाबदारी कोणाची आहे?तहसिलदारग्रामपंचायत सचिव उपसरपंचसरपंच12➤ थेट जनतेकडून सरपंचाची निवड झाल्यावर त्या दिवसापासून.......कालावधीपर्यंत त्यांच्यावर कोणताही अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही.9 महिने 3 महिने 24 महिने 6 महिने13➤ ग्रामपंचायतीमध्ये किती सभासद असू शकतात?15 ते 2010 ते 15 7 ते 17 7 ते 10 14➤ ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता कोण देते?केंद्र सरकारराज्य सरकारजिल्हा परिषद पंचायत समिती 15➤ ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो?सरपंचगट विकास अधिकारीग्राम सेवकयापैकी कोणीही नाही16➤ ग्रामपंचायती स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे?राज्य सरकारकेंद्र सरकारविभागीय आयुक्त जिल्हाधिकारी SubmitYour score is Tags Mpsc combine exam Newer Older
If you have any doubt, please let me know