Ads Area

Economics mock test | भारतीय अर्थव्यवस्था प्रश्नसंच फ्री टेस्ट

1➤ आधुनिक भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते ?

2➤ खालीलपैकी कोणास अर्थशास्त्राचे जनक मानले जाते ?

3➤ 'Wealth of Nations' या 1776 साली प्रकाशित ग्रंथाचे लेखक कोण आहेत ?

4➤ ज्या अंदाजपत्रकात एकुण उत्पन्न हे एकुण खर्चापेक्षा अधिक असते, त्याला.......म्हणतात.

5➤ प्राचीन काळी महाराष्ट्रामध्ये किती बलुतेदार अस्तित्वात होते ?

6➤ भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरुप कसे आहे ?

7➤ जगात सर्वाधिक विकसित अर्थव्यवस्था कोणत्या देशाची आहे ?

8➤ साखर कारखाने हे प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात येतात ?

9➤ व्यापार, मनोरंजन, हॉटेल्स इत्यादींचा समावेश अर्थव्यवस्थेच्या कोणत्या क्षेत्रात होतो?

10➤ शेती व संबंधित जोडव्यवसाय खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात येतात ?

11➤ एखाद्या देशात एका वर्षात निर्माण केलेल्या वस्तूंची व सेवांची पैशांत करण्यात आलेली किंमत म्हणजे होय.

12➤ भारतात आर्थिक वर्षाची सुरुवात कधी होते ?

13➤ राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यात येणाऱ्या अडचणी कोणत्या ?

14➤ राष्ट्रीय उत्पन्न खालीलपैकी कोणत्या कृतीमधून निर्माण होते ?

15➤ दादाभाई नौरोजींच्या मते 1868 मध्ये भारताचे दरडोई उत्पन्न किती होते?

16➤ भारतातील हरितक्रांतीचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते ?

17➤ नाबार्डची स्थापना कधी करण्यात आली ?

18➤ कृषी पतपुरवठा क्षेत्रातील सर्वोच्च बँक कोणती ?

19➤ दुग्ध उत्पादनातील वाढीला कोणती क्रांती म्हणतात ?

20➤ भारतीय कृषी मूल्य आयोगाची स्थापना कधी करण्यात आली ?

21➤ .....हा भारतातील सर्वात प्राचीन उद्योग होय.

22➤ भारतातील पहिली तेलविहीर कोठे सुरु झाली ?

23➤ भारतातील पहिला सिमेंट कारखाना कोठे सुरु झाला ?

24➤ भारतातील पहिला लोह-पोलाद प्रकल्प कुठे सुरु झाला ?

25➤ भारतातील पहिली ताग गिरणी कोठे सुरु झाली ?

26➤ भारतात सर्वात जास्त परकीय चलन कोणती वस्तू निर्यात करुन मिळवतात ?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area