Ads Area

Police Bharti, Talathi Bharti Gk Questions mock Test| तलाठी भरती प्रश्नसंच फ्री टेस्ट

1➤ खालीलपैकी कीटक भक्षी वनस्पती ओळखा?

2➤ वनस्पतींची वाढ खुंटणे व पाने पिवळी होणे हे विकार पुढीलपैकी कोणत्या पोषक द्रव्याच्या अभावामुळे वनस्पतींना होतात?

3➤ खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते?

4➤ महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली?

5➤ सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता?

6➤ राज्यातील पहिले वन्यजीव डीएनए तपासणी प्रयोगशाळा कोठे आहे?

7➤ प्रकाश संस्लेशन क्रियेमध्ये......-वायूची गरज असते?

8➤ भारताच्या पश्चिम घाटात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो?

9➤ इन्डोसल्फॉन हे.........चे उदाहरण आहे.

10➤ अन्न पदार्थाची उर्जा ...... या परिणामात मोजली जाते.

11➤ काक्रापारा अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे?

12➤ महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कोठे आहे?

13➤ वनस्पती पेशी मध्ये आढळणाऱ्या रिक्तिका ह्या प्राणी पेशीतील रिक्तिकेपेक्षा.........

14➤ रायनोस्कोप हे.......परीक्षण करण्याचे उपकरण आहे ?

15➤ ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो?

16➤ अंडी घालणारे सस्तन प्राणी हे कोणत्या प्राणी वर्गात मोडतात?

17➤ भोपाळ गॅस दुर्घटना ही कोणत्या प्रकारच्या आपत्तीचे उदाहरण आहे?

18➤ 1874 मध्ये ज्योतिबा फुले यांनी............. यांच्या विनंतीवरुन सत्यशोधक समाजाची शाखा मुंबईमध्ये सुरू केली.

19➤ भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयीकरण कधी झाले?

20➤ खालीलपैकी कोणत्या सेंद्रीय घटकाच्या विघटना करीता जास्त कालावधी लागेल?

21➤ पेनिसिलीनचा शोध कोणी लावला?

22➤ काविळ या रोगाचा शरिराच्या कोणत्या भागावर परिणाम होतो?

23➤ क्युलेक्स डासाचे वास्तव्य ......?

24➤ ऊस...........जातीमध्ये मोडतो?

25➤ ज्या ठिकाणी वाऱ्याचा वेग जास्त असेल त्या ठिकाणी....... आकाराची हरितगृह उभारतात.

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area