Ads Area

Talathi Bharti, police Bharti Gk mock test| पोलीस भरती, तलाठी भरती प्रश्नसंच फ्री टेस्ट

1➤ अस्तंबा शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे?

2➤ मेघदूत जलाशय कोणत्या धरणावर आहे?

3➤ भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते ?

4➤ " इंडिपेंडन्स" या वृत्तपत्राचे संथापक कोण होते?

5➤ क्रांतिसिंह हे कोणत्या प्रसिद्ध व्यक्तीचे टोपण नाव आहे ?

6➤ जगातील सर्वांत मोठे बेट कोणते?

7➤ कुचीपुडी हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे ?

8➤ खालीलपैकी महात्मा फुले कृषी विद्यापीठ कोठे आहे ?

9➤ पुढीलपैकी कोणता वर्ण महाप्राण आहे

10➤ कोणत्या गव्हर्नर जनरलनी इनाम कमिशन 1828 ला नेमले

11➤ मांजरा पठार कुठल्या भागात आहे ?

12➤ कोकणातील घाटांची रचना उत्तरेकडून दक्षिण दिशेकडे करा.

13➤ महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे ?

14➤ राजर्षी शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी घटस्फोटाचा कायदा संमत केला?

15➤ आत्मीय सभा या संस्थेचे संस्थापक कोण होते?

16➤ दादोबा पांडुरंग यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली?

17➤ चित्तोडगड हे कोणत्या राज्यातील ऐतिहासिक शहर आहे ?

18➤ राजर्षी शाहू महाराज 1920 साली येथे झालेल्या ब्राम्हणेत्तर परिषेदेचे अध्यक्ष होते ?

19➤ चिकोडी डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे ?

20➤ महाराष्ट्राचे पठार मुख्यत्वेकरुन खालीलपैकी कोणत्या खडकापासून निर्माण झाले आहे ?

21➤ खालीलपैकी पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता?

22➤ जिल्हा परिषद अध्यक्षाचा कार्यकाळ किती असतो?

23➤ सत्यमेव जयते हे घोष वाक्य कोणी कोलप्रिय केले?

24➤ कोणत्या लिपीत ध्वनीचा स्वतंत्र वर्ण आहे ?

25➤ तोंडावाटे निघाणाऱ्या मुलध्वनिना आपण काय म्हणतो ?

26➤ ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात ?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area