Homeमराठी व्याकरणMarathi Grammar Free Mock Test|मराठी व्याकरण प्रश्नसंच फ्री टेस्ट Marathi Grammar Free Mock Test|मराठी व्याकरण प्रश्नसंच फ्री टेस्ट Sr Mpsc tricks March 07, 2022 0 1➤ विरुद्धार्थी शब्दाच्या पर्यायाचा क्रमांक लिहा. सधन-परधननिर्धन धनिकश्रीमंत2➤ नर्तिका या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द शोधानृत्यकनर्तक नर्तनकारनर्तन3➤ पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा : कानात मुंग्यांचे वारुळ होणेकान हत्तीएवढा होणेबहिरेपणा येणेखूप राग येणे कान दुखणे4➤ पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा : घोडे मध्येच अडणे-वाटचाल करणेघोडे वाटेत थांबणेघोडे ठेचाळणेप्रगतीत खंड पडणे 5➤ मुलांनी आंबे खाल्ले - खालील वाक्यातील प्रयोग ओळखा.कर्मणी भावेकर्तरीयापैकी नाही6➤ तू आला नसलास तरी चालले असते. या अर्थाचा प्रकार ओळखा ?संकेतार्थ स्वार्थआज्ञार्थविद्यार्थ 7➤ शक्य क्रियापद असणारे वाक्य कोणते? मी अभ्यास करत नाही.मी आता जातो.मला तिखट खाववते.राम चहा पितो.8➤ पुढील वाक्यातील काळ ओळखा. - मी बालपणी लवकर उठत असे.रीती भूतकाळ पूर्ण भूतकाळपूर्ण वर्तमान काळअपूर्ण भूतकाळ9➤ प्रयोग ओळखा- माधवीने सफरचंद खाल्ले.कर्तरीभावेअपूर्ण कर्तरीकर्मणी 10➤ परमेश्वर तुमचे भले करो 'या वाक्याचा प्रकार कोणता?आज्ञार्थी विधानार्थीविध्यर्थीउद्गारार्थी11➤ चर्पटपंजरी या अलंकारयुक्त शब्दाचा अर्थ सांगाअर्थहीन पाठांतरवायफळ बडबड लांब होत जाणारे कामदुर्मिळ योग12➤ सुरवंट या शब्दाचे लिंग ओळखा?स्त्रीलिंगीपुल्लिंगीनपुसकलिंगीयापैकी नाही 13➤ विरुद्धार्थी शब्द लिहा. - अग्रजअनुज पूर्वजमनोजवंशज14➤ आवक' या शब्दाला विरुद्धार्थी शब्द सांगा.जावक श्रावकभावकवाहक15➤ तुला जसे वाटेल तसे वाग' या वाक्यातील अधोरेखित वाक्य रीतीदर्शक........ वाक्य आहे.क्रियाविशेषण विशेषण वाक्यनामवाक्यप्रधानवाक्य16➤ 'उत्कर्ष' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?अरिष्टपिछाडीअधोगतीअपकर्ष 17➤ दिलेल्या पर्यायांतून पुढील शब्दासाठी विरूद्धार्थी शब्द कोणता? 'भंजक'विध्वंसकनिर्माता भंगूरभयाण 18➤ तात्काळ या शब्दाला प्रत्यय जोडून तात्कालिक हा शब्द तयार केलेला आहे.कर्तरी कर्मणीभावेयापैकी नाही19➤ गंगा' या शब्दाचे षष्ठी विभक्तीचे रूप काय होईल?गंगेसाठीगंगेलागंगेतगंगेचा 20➤ कालवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा.अतिशयआपोआपक्षणोक्षणी खालून 21➤ पुढीलपैकी कोणता शब्द परभाषीय आहे?डोंगरओसरीदगडतुरुंग 22➤ करविणे' हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते ?प्रायोगिकसंयुक्तप्रायोजक सहायक23➤ 'घरकोंबडा' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?भटका आळशीकामसूघरजावई24➤ 'जगी सर्व सुखी असा कोण आहे ? '- या वाक्यातील काळ खालीलपैकी कोणता ते सांगा?भूतवर्तमान भविष्यअपूर्ण भूतकाळ25➤ सुषमा गाणे गाते' या वाक्यातील प्रयोग ओळखा.सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरीवर्तमान भावे SubmitYour score is Tags Marathi Grammar मराठी व्याकरण Newer Older
If you have any doubt, please let me know