Ads Area

Indian Polity Mock Test| भारतीय राज्यघटना महत्वपूर्ण प्रश्नसंच फ्री टेस्ट

1➤ घटकराज्याचा 'संचीत निधी' सुरक्षित ठेवण्याचा अधिकार कोणाला आहे?

2➤ कोणत्या कलमान्वये घटक राज्यात राष्ट्रपती राजवट घोषित करता येते.

3➤ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेतील कोणत्या कलमाला 'घटनेचा आत्मा' असे म्हटले आहे.

4➤ भारतीय संघराज्य व्यवस्था स्वीकारण्या मागचा उद्देश खालीलपैकी कोणता आहे.'

5➤ भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेल्या संसदीय पद्धतीत कोण खरा प्रमुख असतो?

6➤ घटनेच्या कोणत्या कलमानुसार केंद्रशासन राज्यांना आदिवासी योजना राबविण्यासाठी सांगू शकते?

7➤ ......... हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात,

8➤ 'राज्यपाल हा सोन्याच्या पिंजऱ्यातील पक्षी आहे' असे विधान कोणी केले आहे.

9➤ कोणत्या घटना दुरुस्तीने लोकसभेचे सदस्य संख्या 525 वरून 545 वाढविण्यात आली?

10➤ उपराष्ट्रपती हे पद भारतीय घटनेत कोणत्या घटनेतून घेतले आहे.

11➤ 1935 चा भारत सरकार कायदायात कशाची तरतूद होती?

12➤ भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे सदस्य नव्हते ?

13➤ राज्य मंत्रिमंडळ पद्धतीचे कोणते प्रमुख वैशिष्ट्य नाही.

14➤ मुख्य सचिव हे राज्य प्रशासनासंदर्भात सर्व बाबीवर मुख्यमंत्र्यांचे ..........म्हणून कार्यरत असतात?

15➤ धनविधेयक ठरविण्याचा अधिकार कोणास आहे.

16➤ सनदी सेवकांना ........बनण्याची परवानगी नाही?

17➤ संसदेने नागरिकत्वाचा कायदा केव्हा संमत केला.

18➤ बलवंतराव समितीने त्रिस्तरीय यंत्रणेच्या विकास गटाची किती मंडळे सुचवली आहे.

19➤ 42 वी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी संमत करण्यात आली?

20➤ खालीलपैकी कोणत्या वर्षी बलवंतराव मेहता समिती ची स्थापना केंद्र शासनाने केली.

21➤ पंचायतराज व्यवस्था क्रमाने कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली?

22➤ राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे देतात?

23➤ समानतेचा हक्क कोणत्या कलमात आहे?

24➤ राज्यसभेत घटक राज्यांच्या विधानसभा निवडून दिलेले जास्तीत जास्त सदस्य किती असतात?

25➤ सध्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांची माननीय संख्या सरन्यायाधीश वगळता किती आहे ?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area