Ads Area

Maharashtra Samaj Sudharak Mock Test| महाराष्ट्राचे समाज सुधारक प्रश्नसंच फ्री टेस्ट

1➤ वेदोक्त प्रकरणाशी संबंधित समाज सुधारक कोण ?

2➤ कुटुंबनियोजनाचा पुरस्कार करणारे समाज सुधारक कोण?

3➤ स्त्री जागृतीसाठी व शिक्षणासाठी 'शारदा सदन' ही संस्था कोणी स्थापन केली?

4➤ 'लोकहितवादी' म्हणजे खालीलपैकी कोण ?

5➤ स्त्री शिक्षणाचे महत्त्व विशद करणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण ?

6➤ डॉ. धोंडो केशव कर्वे कशाशी संबंधित आहेत?

7➤ सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते कोण ?

8➤ भावार्थदिपिका हा मराठीतील महान ग्रंथ कोणी लिहिला ?

9➤ समर्थ रामदासांनी बलोपासनेसाठी ठिकठिकाणी...... मंदिरे उभारली.

10➤ संत तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्जख नदीमध्ये बुडविली.

11➤ ज्ञानदेवांनी तरुण वयात पुण्याजवळ येथे जिवंत समाधी घेतली.

12➤ यशवंतराव चव्हाण यांचे समाधिस्थळ कोठे आहे?

13➤ पुण्याजवळ हिंगणे येथे 'अनाथ बालिकाश्रम' कोणी सुरू केला?

14➤ खालीलपैकी कोणता ग्रंथ महात्मा जोतीबा फुले यांनी लिहिला नाही.

15➤ कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी स्थापन केलेले आनंदवन कोठे आहे?

16➤ महात्मा फुले यांनी १८७३ मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना महाराष्ट्रातील कोणत्या शहरात केली ?

17➤ महाराष्ट्रात राष्ट्रसंत म्हणून कोणास ओळखले जाते?

18➤ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह.....वर्षी केला

19➤ मराठीतील पहिले वर्तमानपत्र कोणी काढले?

20➤ थोर समाजसेवक बाबा आमटे यांचे पुर्ण नाव काय ?

21➤ 'भारूड' हा रचना प्रकार कोणी रूढ केला?

22➤ सन १९५८ मध्ये कोणत्या समाज सुधारकास त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त भारतरत्न पुरस्कार देण्यात आला ?

23➤ 'ग्रामगीता' कोणी लिहिली आहे?

24➤ मराठी भाषेचे शिवाजी कोणास म्हटले जाते?

25➤ पिपल्स एज्युकेशन सोसायटी' ची स्थापना कोणी केली?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area