Homeमराठी व्याकरणMarathi Grammar Mock Test MCQ | मराठी व्याकरण प्रश्नसंच फ्री टेस्ट म्हाडा भरती Marathi Grammar Mock Test MCQ | मराठी व्याकरण प्रश्नसंच फ्री टेस्ट म्हाडा भरती Sr Mpsc tricks January 05, 2022 0 1➤ चाकूमुळे ' यातील 'मुळे ' हे कोणते अव्यय आहे?उभायन्वयीशब्दयोगी क्रियाविशेषणकेवलप्रयोगी2➤ 'पुजारी' या शब्दाचा प्रकार ओळखा.प्रत्ययघटित शब्द अभ्यस्त शब्दउपसर्गघटित शब्दशब्दसाधिते3➤ खालीलपैकी संबंधवाचक शब्दयोगी अव्यय कोणते?साठीसंगेयोगेविषयी 4➤ खालीलपैकी उपसर्गघटीत शब्द ओळखा.अंदाजकुमारीआजीव प्रभाकर 5➤ हिंदू भूमिचे नंदनवन अतिसुंदर ते काश्मीर, तेथे हिंदूचे वैऱ्यासंगे चाले रण कंदन ।रूपक अनुप्रासउत्प्रेक्षायापैकी नाही 6➤ खालील शब्दाचा प्रकार ओळखा - 'येरवाळी'विशेषणक्रियापदक्रियाविशेषण नाम7➤ 'त्याने चांगला अभ्यास केला'या वाक्यातील कर्म ओळखा.केलाअभ्यास चांगलात्याने8➤ ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या...........परीसरीचिंचाबाभळी 9➤ स्वतःशीच केलेल्या भाषणाला........... म्हणतात.स्वगत चिंतनसंभाषणसंवभाषण 10➤ 'डोंगर' या शब्दाचे रूप ओळखा.कानडीतदभवतत्समदेशी 11➤ मराठी भाषेचे लेखन..........लिपीत करतात?मुळाक्षरेदेवनागरी मोडीरोमन12➤ 'तू मुंबईला जाणार की नाही?' हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?संकेतार्थीनकारार्थीप्रश्नार्थी उदगारार्थी13➤ खालीलपैकी तत्सम शब्द कोणता?परंतु जाडकोवळासासरा14➤ पावसात भिजण्याचा आनंद विलक्षण असतो. वाक्याचा प्रकार ओळखा.मिश्र संयुक्तमिश्रसंयुक्तकेवल 15➤ लाडू या शब्दाचे सामान्यरूप ओळखा.लाडुवालालाडूचालाडवा लाडूला 16➤ बेडूक या शब्दाचे तृतीयांत रूप ओळखा.बेडक्यानेबेडुकानेबेडूकानेबेडकाने 17➤ 'आम्ही जातो आमुच्या गावा' या वाक्यातील उद्देश कोणते?आमुच्याआम्ही गावाजातो18➤ झटून अभ्यास केला, की यश हमखास मिळते? वाक्याचा प्रकार सांगा.मिश्र वाक्य स्वार्थी वाक्यसंयुक्त वाक्यकेवल वाक्य 19➤ 'हा आंबा प्रत्यक्ष साखरच 'या विधानातील उपमान ओळखा:साखरचप्रत्यक्षआंबासाखर 20➤ विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते?समाजभावनाभाषा मित्र21➤ 'मराठी भाषा गौरव दिन " कधी असतो ?15 ऑगस्ट27 फेब्रुवारी 1 जानेवारी1 मे22➤ 'रॉकेल टाकले असते तर लाकडे पेटली असती. हे............. प्रकारातील वाक्य आहे.विद्यर्थीस्वार्थीहोकारार्थीसंकेतार्थी 23➤ खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी 'देवनागरी 'नाही.उर्दू मराठीसंस्कृतहिंदी 24➤ 'करविणे' हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते.सहाय्यकसंयुक्तप्रयोजक प्रायोगिक25➤ मुलांनो, गोंगाट करू नका. क्रियापदाचा प्रकार ओळखाअनुमोदनप्रार्थनाविनंतीआज्ञा 26➤ तो पेरूचे फळ सावकाश खात आहे. क्रियाविशेषण ओळखा.खात आहेसावकाश फळपेरूचे फळ27➤ खालील शब्दातून एकवचनी शब्द ओळखा ?खाटाचांदण्यालाटाझरा 28➤ खोंड या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द शोधा ?खोंडीखोंडीनगायकालवड 29➤ क्रिया सोसणारे .......लिंगधातूसाधितकर्म क्रियापद30➤ लिप या धातूचा अर्थ ........होतो?लिंपणे लिपालिपयापैकी नाही31➤ 'मीठभाकरी या शब्दाचे लिंग कोणते?अकारान्त पुल्लिंगस्त्रीलिंग नपुसकलिंगपुल्लिंग SubmitYour score is Tags मराठी व्याकरण Newer Older
If you have any doubt, please let me know