HomeMHADA Bharti GkMhada Bharti Mock Test 32| म्हाडा भरती प्रश्नसंच फ्री टेस्ट 32 Mhada Bharti Mock Test 32| म्हाडा भरती प्रश्नसंच फ्री टेस्ट 32 Sr Mpsc tricks January 05, 2022 0 1➤ अशोकस्तंभ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?अयोध्यासांचीपाटणासारनाथ 2➤ 'काळे खंड' या नावाने कोणत्या खंडास ओळखले जाते?आर्क्टिकआशियाआफ्रिका युरोप3➤ जगात सर्वात मोठे लोहमार्गाचे जाळे कोठे आहे ?जपानअमेरिका चीनइंग्लंड4➤ गोबर गॅसमध्ये खालीलपैकी कोणता वायू असतो?मिथेन सोडियमप्रोपेनइथेन 5➤ जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?१५ जुलै५ जून ५ जुलै१५ जून 6➤ मृत्युंजय या ग्रंथाचे लेखक कोण आहेत ?शिवाजी सावंत लक्ष्मण मानेपु. ल. देशपांडेवसंत कानेटकर7➤ सर्वात पहिले महाराष्ट्रभूषण पुरस्कार कोणाला मिळाला?सुनील गावस्करविजय भटकरलता मंगेशकरपुरुषोत्तम देशपांडे 8➤ लोकसभेचे पहिले सभापती कोण ?बलराम जाखड डॉ. राजेंद्रप्रसादडॉ बाबासाहेब आंबेडकरग.वा. मावळणकर 9➤ नोबेल पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय शास्त्रज्ञ कोण?रवींद्रनाथ टागोरहरगोविंद खुराणासी. व्ही. रमण अमर्त्य सेन 10➤ हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती आहे?३४ टक्के७८ टक्के६९ टक्के२१ टक्के 11➤ पाण्याच्या शुद्धीकरणासाठी कोणते रासायनिक मूलद्रव्य वापरले जाते ?सोडियमक्लोरीन आयोडीनफ्लोरिन12➤ बनारसमध्ये 1905 च्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?गोपाल कृष्ण गोखले अरबिंदो घोषबाळ गंगाधर टिळकदादाभाई नरोजी13➤ दमण व दीव येथील मुख्य भाषा कोणती?हिंदीतमिळपंजाबीगुजराती 14➤ भारतीय कृषी अनुसंधान संस्था कोठे आहे ?कानपूरमुंबईनवी दिल्ली कर्नाल15➤ पवन उर्जा निर्मितीत आघाडीवर असलेले राज्य कोणते ?तामिळनाडू मध्य प्रदेशमहाराष्ट्रउत्तर प्रदेश 16➤ महाराष्ट्र राज्याची निर्मिती होण्यापूर्वी आपले राज्य कोणते प्रांत म्हणून ओळखले जात होते?कोकण प्रांतमराठवाडा प्रांतविदर्भ प्रांतमुंबई प्रांत 17➤ चिखलदरा पर्वत शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?अहमदनगरअमरावती सातारानाशिक18➤ प्रसिद्ध गुळाची बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे ?धर्माबादजालनाअकोलाकोल्हापूर 19➤ रानफुले, उजेडाचा गाव हे कोणाचे काव्यसंग्रह आहेत?आबा महाजनवसू बर्वेसंगीता बर्वे कल्याणी देशमुख20➤ भारतातील सर्वाधिक लांबीचे धरण कोणते?हिराकुंड धरण जायकवाडी धरणभाक्रा नांगलयापैकी नाही SubmitYour score is Tags MHADA Bharti Gk Newer Older
If you have any doubt, please let me know