Ads Area

Mhada Bharti Mock Test 33| म्हाडा भरती अतिसंभव्य प्रश्नसंच 33

1➤ कोणत्या अधिवेशनात काँग्रेसमध्ये फुट पडून जहाल काँग्रेसबाहेर पडले?

2➤ खालीलपैकी कोणी शुद्धी मोहीम राबवून धर्मांतरीत झालेल्यांना पुन्हा धर्माची दीक्षा दिली?

3➤ दांडी यात्रे बरोबर च कोणती चळवळ सुरु झाली?

4➤ भारताचे कंट्रोलर अंड ऑडीटर जनरल यांची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणास आहेत?

5➤ 'भारत हे संघराज्य आहे' यास खालीलपैकी कोणते तत्त्व आधार देत नाही?

6➤ संयुक्त मजूर पक्षाची स्थापना कोणी केली?

7➤ जो स्वदेशासाठी मरतो तो चिरंजीव होतो अशी श्रद्धा कोणाची होती?

8➤ महाराष्ट्रामधील पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वताची सरासरी उंची किती आहे ?

9➤ 'तो आजारी होता म्हणून तो शाळेत गैरहजर राहिला.' या वाक्याचा प्रकार ओळखा?

10➤ 'पक्षी आकाशात उडाला.' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

11➤ खालीलपैकी कशाच्या संयुगाने पाणी तयार होते ?

12➤ ‘उडनपरी' या नावाने प्रसिद्ध असलेली महिला खेळाडू कोण आहे ?

13➤ 'आसाम रायफल्स' ची स्थापना केव्हा झाली आहे ?

14➤ Gun Powder / गन पावडरचा शोध कोणी लावला आहे ?

15➤ रौलेट अॅक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधींनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचे आवाहन केले?

16➤ इंग्रजांनी जहांगीर बादशहाकडून कोणत्या ठिकाणी वखार स्थापन करण्याची परवानगी मिळविली?

17➤ नद्यांच्या उगमाच्या क्षेत्राजवळ सह्याद्री पर्वत कंकणाकृती झालेला आहे ?

18➤ सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च (CICR) कोठे आहे?

19➤ कोकणातील नद्यांच्या मुखाजवळ त्रिभुज प्रदेश नाहीत कारण,

20➤ महाराष्ट्रात सर्वाधिक सीमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत?

21➤ मनसर टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत ?

22➤ महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून ........... नदी वाहते ?

23➤ 'कुंथलगिरी' हे दिगंबर पंथीय जैनाचे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?

24➤ महाराष्ट्रातील तेलबिया संशोधन केंद्र कोठे आहे ?

25➤ हळदीचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते ?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area