HomeMHADA Bharti GkMhada Bharti Mock Test 34| म्हाडा भरती अतिसंभव्य प्रश्नसंच 34 Mhada Bharti Mock Test 34| म्हाडा भरती अतिसंभव्य प्रश्नसंच 34 Sr Mpsc tricks January 07, 2022 0 1➤ वनस्पतींना लागणाऱ्या पोषणद्रव्या पैकी खालीलपैकी कोणते सूक्ष्म पोषण द्रव्य नाही ?मॅगनीजगंधक तांबेलोह2➤ कर्करोग झाल्यावर ती पेशींच्या संख्येत.......?अमर्यादित वाढ होते कमतरता येतेपेशी स्थिरावतातयापैकी नाही3➤ पंडिता रमाबाईं यांचे मूळ नाव काय आहे?गोखलेजावळेपिंगळेडोंगरे 4➤ पंजाबचा सिंह कोणाला म्हणतात ?सुखदेवबिपिनचंद्र पालभगतसिंगलाला लजपतराय 5➤ काळ्या हिऱ्याचा उपयोग कशासाठी होतो?काच कापणे विद्युत वहन करणेइलेक्ट्रोडस बनविणेवरील सर्व 6➤ तांबडा समुद्र व भूमध्यसागर कोणत्या कालव्याने जोडला गेला आहे?सुएझ पनामाइंदिरा गांधीवरीलपैकी कोणतेही नाही 7➤ भारतातील -----या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते?तामिळनाडूत्रिपुराकेरळ कर्नाटक8➤ अरवली पर्वतातील गुरुशिखर हे कोणत्या राज्यात आहे ?गुजरातहरियाणापंजाबराजस्थान 9➤ खालीलपैकी कोणत्या बेटावरून भारत आणि बांगलादेश या राष्ट्रांमध्ये वाद सुरू आहे?लक्ष्यद्वीपनिकोबारन्यु - मुरे अंदमान 10➤ राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात?योजना मंत्रीअर्थमंत्रीराज्यपालमुख्यमंत्री 11➤ खालीलपैकी भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते आहे ?कन्याकुमारीइंदिरा पॉईंट रामेश्वरयापैकी नाही12➤ अंदमान-निकोबार मधील पोर्ट ब्लेअर येथे ----- आंतरराष्ट्रीय विमानतळ हे एकमेव विमानतळ आहे.लॉर्ड मेयोइंदिरा गांधीवीर सावरकर महात्मा गांधी13➤ यंग इंडिया हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणाचे आहे ?महात्मा गांधी सावरकरहरिभाऊ बागडेलोकमान्य टिळक14➤ महाराष्ट्रातील महालक्ष्मी एक्सप्रेस कुठून कुठे धावते?सोलापूर ते मुंबईपुणे ते कोल्हापूरपुणे ते मुंबईकोल्हापूर ते मुंबई 15➤ पुणे ते सातारा कोणता घाट लागतो?बोरघाटखंबाटकी घाट चंदनपूरी घाटदिवा घाट 16➤ भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे ?3312 कि.मी.2933 कि.मी.3014 कि.मी.3214 कि.मी. 17➤ खालीलपैकी कोणत्या भारताच्या शेजारी राष्ट्राची सीमा भारताशी जुळून सर्वात अधिक आहे ?बांग्लादेश नेपाळपाकिस्तानभूतान18➤ अस्वलाचा खेळ करणारा ?सोगाड्यानटदरवेशी विदुषक19➤ मांजर उंदीर पकडते हा कोणता प्रयोग आहे ?कर्मकर्तरीभावेकर्मणीकर्तरी 20➤ मुलाने लाडू खाल्ला. कोणता प्रयोग आहेकर्मकर्तरीभावेकर्मणी कर्तरी21➤ अलकार ओळखा. श्रीकृष्ण नवरा मी नवरी! शिशुपाल नवरा मी न वरी!रुपकश्लेष अनुप्रासयमक22➤ " विधुर " या शब्दासाठी स्त्रीलिंगी शब्द कोणता ?साधवाविधुरीनविदुषीविधवा 23➤ महाराष्ट्रात.......नदीला सर्वात जास्त उपखोरी आहेत.नर्मदाकृष्णातापीगोदावरी. 24➤ " माजुली " हे नदीच्या पात्रातील जगातील सर्वातमोठे बेट.......नदीच्या पत्रात आहे ?मंडकीब्रम्हपुत्रा कोसीगंगा 25➤ माडिया गोंड ही जमात प्रामुख्याने कोणत्या ठिकाणी आहे ?अमरावतीवर्धानागपूरचंद्रपूर SubmitYour score is Tags MHADA Bharti Gk Newer Older
If you have any doubt, please let me know