Homeमराठी व्याकरणMarathi Grammar Mock Test quize| मराठी व्याकरण प्रश्नसंच फ्री टेस्ट म्हाडा, पोलीस भरती Marathi Grammar Mock Test quize| मराठी व्याकरण प्रश्नसंच फ्री टेस्ट म्हाडा, पोलीस भरती Sr Mpsc tricks January 08, 2022 0 1➤ पुढील शब्दांपैकी कोणता शब्द तदभव नाही ? परंतु चाकभाऊसासू2➤ पुढील वाक्यांतून कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा.तिने कार्याची ज्योतच हाती घेतली.त्यांनी मनाचे कय्ये करुन ठेवले होते.आम्ही प्रत्येक वस्तूकडे पैशाच्या माध्यमातून पाहतोभूमीने आम्हांला निर्माण केले3➤ पुढील शब्दांमधून तत्सम शब्द ओळखा.नवराबाईलबायकोकांता4➤ रूप' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.स्वरुपबेरुपसुरुपरंगरुप5➤ राजा या शब्दाला पर्यायी शब्द नसलेला शब्द ओळखा.भूर्जभूपभूपाळभूपती नाम 6➤ धैर्य, कीर्ती, वात्सल्य ही कोणती नामे आहेत ?पदार्थवाचक नामविशेष नामभाववाचक नामसामान्य नाम 7➤ प्रत्येक कार्य .....दाद तिकडे नाही .या वाक्यांतून रवीन्द्रनाथांचा कोणता गुण दिसतो ?धाडसहिशेबीपणाखंबीरपणाव्यवहारी वृत्ती8➤ पुढील शब्दांमधून संस्कृत प्रत्यय ओळखा.कुमानणुकदु9➤ अयोग्य प्रकारे केलेले सामान्य रुप ओळखा.लिंबू - लिंबाफूल - फुलाफुली - फुल्याघोडा - घोड्या10➤ पुढील विभक्तिप्रत्ययांमधून पंचमी विभक्तीचे प्रत्यय ओळखा .त, ई, आस, ला, ना, तेचा, ची, चेऊन, हून 11➤ बाळाचे गाल लोण्यासारखे मऊ आहेत. या वाक्यातील अलंकार ओळखा.उपमाउत्प्रेक्षादृष्टांतअतिशयोक्ती 12➤ पृथ्वी सूर्याभोवती फिरते. या वाक्याचा काळ ओळखा?रीती भविष्यकाळचालू भविष्यकाळभविष्यकाळवर्तमानकाळ13➤ खाल्ला होता या संयुक्त क्रियापदावरून काळाचा कोणता प्रकार आहे ते ओळखा.रीती भूतकाळपूर्ण भविष्यकाळपूर्ण वर्तमानकाळपूर्ण भूतकाळ14➤ कोणत्या मूळ शब्दांत प्रत्यय व उपसर्ग जोडून पारिश्रमिक शब्द तयार झाला आहे ?परिश्रमश्रमिकश्रमशरम15➤ ज्या समासातील पदाचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थाचाही त्यात समावेश केलेला असतो तेव्हा त्यास म्हणतात.सहबहुव्रीहीसमाहार द्वंद्ववैकल्पिक द्वंद्वइतरेतर द्वंद्व समास 16➤ डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर हे मराठी साहित्याच्या खालीलपैकी कोणत्या शाखेतील लेखक आहेत ?नाट्यप्रवासवर्णनकादंबरीकाव्य 17➤ यशवंतराव दिनकर पेंढारकर हे मराठी साहित्याच्या कोणत्या शाखेशी संबंधित आहेत ?काव्य लघुकथानाट्यकादंबरी18➤ खालीलपैकी अव्ययसाधित विशेषणाचे उदाहरण ओळखा.बोलकी बाहुलीमागील दारइतर लोकसाखर काकडी19➤ दुर्वास शकुंतलेला शाप देतो या वाक्यात किती कर्मे आहेत ?चारतीनएकदोन 20➤ बिजागरे , अननस हे शब्द कोणत्या भाषेतून आले ?पोर्तुगीजतेलगूकानडीफारशी 21➤ समानार्थी वाक्प्रचार द्या. - ‘ब्रभा करणे’टाके ढिले करणे खो घालणे डांगोरे पिटणे काखा वर करणे 22➤ शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. – ‘फौजेबरोबर असलेली अवांतर माणसे’भोईबाजारबुणगे सेवेकरीशिपाईगडी23➤ प्रचलित शुध्दलेखनानुसार चुकीचा शब्द कोणता ?महीपालगतिमानलघुकथावधुपरीक्षा 24➤ एकच व्यंजन दोन वेळा जोडले गेले की, त्या संयुक्त व्यंजनाला ............... म्हणतात.व्दित्त अनुनासिकघर्षकअल्पप्रमाण25➤ ‘कवीश्वर’ या शब्दातील संधीचा प्रकार कोणता ?पररूप संधीव्यंजनसंधीस्वरसंधी विसर्गसंधी SubmitYour score is Tags मराठी व्याकरण Newer Older
If you have any doubt, please let me know