Ads Area

Mhada Bharti 2022 mock test free 31| म्हाडा भरती अतीसंभव्य प्रश्नसंच फ्री टेस्ट 31

1➤ भारतात आर्य सर्वप्रथम....... मध्ये वसले होते.

2➤ अमेझॉन नदीचे खोरे कोणत्या खंडात आहे ?

3➤ 'गोदावरी' ही नदी आंध्रप्रदेशात कोणत्या ठिकाणी बंगालच्या उपसागरला मिळते?

4➤ नागार्जुन सागर हा बहुउद्देशीय प्रकल्प तेलंगणा मध्ये कोणत्या नदीवर उभारलेला आहे .

5➤ पुढीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रात दोनदा प्रवेश करते ?

6➤ पुढीलपैकी कोणत्या वर्गातील प्राणी फुफ्फुसामार्फत श्वसन करतात?

7➤ तेलबिया संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?

8➤ हिरा कशाचे स्वरूप आहे ?

9➤ 'राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव कोणते ?

10➤ पृथ्वीचा ध्रुवीय व्यास.......कि. मी. आहे .

11➤ भारताची पहिली अनुभट्टी पुढीलपैकी कोणती ?

12➤ कोराडी व खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?

13➤ या गव्हर्नर जनरलने रुपया हे चलन सुरू केले होते .

14➤ प्रसिद्ध वेरूळ येथील कैलास मंदिराची निर्मिती केली.

15➤ RBI चे मुख्यालय खालीलपैकी शहरात आहे

16➤ भारतीय राज्यघटनेत न्यायव्यवस्थेची तरतूद कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आली?

17➤ पुढीलपैकी कोणते एक कम्प्युटरचे माहिती साठविण्याचे साधन आहे ?

18➤ झिका विषाणू कोणत्या मच्छरामूळे पसरतो?

19➤ वाफ थंड केल्यानंतर वाफेचे रूपांतर थेंबात होते यास........म्हणतात.

20➤ पृथ्वीवर वस्तूचे वजन कोणत्या ठिकाणी जास्त जाणवेल ?

21➤ पुढीलपैकी कोणते कडधान्य पीक आहे ?

22➤ बॉम्बे नेटिव्ह एज्यूकेशन सोसायटी' संस्थापक.....

23➤ हडप्पा संस्कृतीचे अवशेष भारतात...... येथे सापडले.

24➤ कोणत्या गव्हर्नरने दुहेरी राज्यव्यवस्था रद्द केली होती ?

25➤ मांगेलि धबधबा सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात स्थित आहे

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area