Homeभारतीय लोकनृत्य व शास्त्रीय नृत्यIndian Folk Dance mock Test | भारतीय लोकनृत्य प्रश्नसंच MCQ Test Indian Folk Dance mock Test | भारतीय लोकनृत्य प्रश्नसंच MCQ Test Sr Mpsc tricks January 02, 2022 0 1➤ गिद्धा नृत्यासाठी खालीलपैकी कोणते राज्य प्रसिध्द आहेत.महाराष्ट्र, कर्नाटकपंजाब, हरियाणा हरियाणा, दिल्लीपंजाब, राजस्थान2➤ खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार महाराष्ट्राशी संबंधित नाही-पोवाडातमाशालावणीकुचीपुडी 3➤ तमाशा नृत्यासाठी कोणते राज्य प्रसिध्द आहे.महाराष्ट्र मिझोरामतामिळनाडूगुजरात 4➤ भरतनाट्यम नृत्यासाठी कोणते राज्य प्रसिध्द आहे.मिझोरामगुजराततामिळनाडू उत्तर प्रदेश 5➤ दांडिया नृत्यासाठी कोणते राज्य प्रसिध्द आहे.मिझोरामगुजरात ओडिशाउत्तर प्रदेश6➤ खालीलपैकी कोणत्या नृत्यासाठी मणिपूर राज्य प्रसिध्द आहे.मणिपुरी यक्षगाणदांडियाओट्टमथुल्लल7➤ मोहिनीअट्टम नृत्यासाठी कोणते राज्य प्रसिध्द आहे.मिझोरामओडिशाउत्तर प्रदेशकेरळ 8➤ कथकली नृत्यासाठी कोणते राज्य प्रसिध्द आहे.मिझोरामओडिशाकेरळ उत्तर प्रदेश 9➤ यक्षगाण नृत्यासाठी कोणते राज्य प्रसिध्द आहे.कर्नाटक मिझोरामओडिशाउत्तर प्रदेश10➤ खालीलपैकी उत्तर प्रदेश राज्यातील लोकप्रिय नृत्य कोणते आहे. मोहिनीआट्टमकुचीपुडीभरतनाट्यमकथ्थक 11➤ कुचीपुडी लोकनृत्यासाठी कोणते राज्य प्रसिध्द आहे.केरळआंध्र प्रदेश मध्य प्रदेशमहाराष्ट्र12➤ ओडिशा राज्यातील .....हा नृत्य प्रसिध्द आहे.भांगडाकथ्थककुचीपुडीओडिसी 13➤ तगनम, जगनम, धगनम आणि सम्मीश्रम या संज्ञा कोणत्या भारतीय शास्त्रीय नृत्याशी निगडित आहेत.मोहिनीआट्टम कुचीपुडीकथ्थकभरतनाट्यम 14➤ बिहू नृत्यासाठी कोणते राज्य प्रसिध्द आहे -मिझोरामसिक्कीमआसाम मेघालय15➤ कोळीनृत्यासाठी खालीलपैकी कोणते राज्य प्रसिध्द आहे.महाराष्ट्र, छत्तीसगडमहाराष्ट्र, आंध्रप्रदेशमहाराष्ट्र, गोवा महाराष्ट्र, कर्नाटक16➤ गरबा नृत्यासाठी कोणते राज्य प्रसिध्द आहे?गुजरात तेलगंणाउत्तर प्रदेशझारखंड17➤ लेझीम नृत्य......येथील एक लोकनृत्य आहे. आसाममहराष्ट्र जम्मू-काश्मीरझारखंड18➤ चक्री नृत्य.....येथील एक लोकनृत्य आहे. मेघालयपंजाबउत्तर प्रदेशराजस्थान 19➤ पंजाब राज्यातील........हा नृत्य प्रसिध्द आहे?बिहूचिराव नृत्यनौटंकी नृत्यभांगडा 20➤ झुमर नृत्य.....येथील एक लोकनृत्य आहे. सिक्कीमआसामराजस्थानजम्मू-काश्मीर SubmitYour score is Tags भारतीय लोकनृत्य व शास्त्रीय नृत्य Newer Older
If you have any doubt, please let me know