Homeभारतातील अभयारण्येIndia National Parks & Wildlife Sanctuaries Quiz | भारतातील अभयारण्ये महत्त्वपूर्ण प्रश्नसंच फ्री टेस्ट India National Parks & Wildlife Sanctuaries Quiz | भारतातील अभयारण्ये महत्त्वपूर्ण प्रश्नसंच फ्री टेस्ट Sr Mpsc tricks January 01, 2022 0 1➤ पंचमढी अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे.राजस्थानमध्य प्रदेश गुजरातमहाराष्ट्र2➤ भैरमगड अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे.तामिळनाडूकेरळआसामछत्तीसगढ 3➤ डाम्प अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे.मिझोराम त्रिपूरानागालँडआसाम4➤ नाकोंडम अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे.दमण-दीवनगर दादर हवेलीअंदमान निकोबार बेटे लक्षदीप 5➤ वायनाड अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे.झारखंडओडिशाआंध्रप्रदेशकेरळ 6➤ सोनरुपा अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे.त्रिपूराआसाम नागालँडमिझोराम7➤ तुंगभद्रा अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे.कर्नाटकझारखंडतामिळनाडूकेरळ8➤ गांधीसागर अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे.राजस्थानगुजरातमध्यप्रदेश महाराष्ट्र 9➤ गौतमबुध्द अभायरण्य, गया कोणत्या राज्यामध्ये आहे.झारखंडओडिशाउत्तर प्रदेशबिहार 10➤ भद्रा अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे.झारखंडतामिळनाडूकेरळकर्नाटक 11➤ नागार्जुनसागर श्रीशैलम् अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे.आंध्रप्रदेश झारखंडओडिशाकेरळ12➤ मुदुमलाई अभयारण्ये कोणत्या राज्यामध्ये आहे.झारखंडतामिळनाडू केरळकर्नाटक13➤ पलामू अभायरण्य कोणत्या राज्यामध्ये आहे.झारखंड ओडिशाबिहारउत्तर प्रदेश 14➤ मेलपटू अभयारण्ये कोणत्या राज्यामध्ये आहे.झारखंडओडिशाकेरळआंध्रप्रदेश 15➤ जालपाडा अभयारण्ये कोणत्या राज्यामध्ये आहे.जम्मू आणि काश्मिरकेरळपश्चिम बंगाल आसाम16➤ चंद्रप्रभा अभयारण्ये कोणत्या राज्यामध्ये आहे.उत्तर प्रदेश झारखंडओडिशाबिहार17➤ गीर अभयारण्ये कोणत्या राज्यात आहे.राजस्थानमध्य प्रदेशगुजरात महाराष्ट्र18➤ कावल अभयारण्ये कोणत्या राज्यामध्ये आहे.झारखंडओडिशातेलंगणा आंध्रप्रदेश19➤ परंबीकुलम अभयारण्ये कोणत्या राज्यामध्ये आहे.झारखंडतामिळनाडूकर्नाटककेरळ 20➤ दांडेली अभयारण्ये कोणत्या राज्यामध्ये आहे.कर्नाटक झारखंडतामिळनाडूकेरळ 21➤ इटांगकी अभयारण्ये कोणत्या राज्यामध्ये आहे.त्रिपूरानागालँड मिझोरामआसाम22➤ दालमा अभयारण्ये कोणत्या राज्यामध्ये आहे.झारखंड तामिळनाडूकेरळकर्नाटक23➤ रंगनथिटू अभयारण्ये कोणत्या राज्यात आहे.झारखंडतामिळनाडूकर्नाटक केरळ24➤ घटप्रभा अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे.झारखंडतामिळनाडूकेरळकर्नाटक 25➤ रणथंबोर अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे.उत्तरांचलराजस्थान पंजाबहरियाणा 26➤ दाचिगम अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे.झारखंडहिमाचल प्रदेशकेरळजम्मू आणि काश्मिर 27➤ सिमलीपाल अभयारण्ये कोणत्या राज्यामध्ये आहे.आसामहरियाणाओडिशा उत्तरांचल28➤ सुलतानपूर लेक अभयारण्ये कोणत्या राज्यात आहे.हरियाणा उत्तरांचलपंजाबराजस्थान 29➤ इंद्रावती अभयारण्ये कोणत्या राज्यात आहे.तामिळनाडूछत्तीसगढ़ केरळआसाम 30➤ मानस' अभयारण्ये कोणत्या राज्यात आहे.जम्मू आणि काश्मिरकेरळपश्चिम बंगालआसाम 31➤ पेरियार' अभयारण्ये कोणत्या राज्यात आहे.जम्मू आणि काश्मिरकेरळ आसामपश्चिम बंगाल32➤ सुंदरबन ' अभयारण्ये कोणत्या राज्यात आहे.जम्मू आणि काश्मिरकेरळआसामपश्चिम बंगाल SubmitYour score is Tags भारतातील अभयारण्ये Newer Older
If you have any doubt, please let me know