HomeMHADA Bharti GkMhada Bharti expected question Mock test free 30 | म्हाडा भरती अतीसंभव्य प्रश्नसंच 2022 Mhada Bharti expected question Mock test free 30 | म्हाडा भरती अतीसंभव्य प्रश्नसंच 2022 Sr Mpsc tricks January 01, 2022 0 1➤ सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव कोणते?नायगाव कटगुणसातारापुणे2➤ कोलकत्याहून दिल्लीला ब्रिटिश राजवटीत केंद्र सरकारची राजधानी केव्हा स्थलांतरित झाली?18581911190918583➤ सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले?सरदार वल्लभाई पटेलसरोजिनी नायडूलोकमान्य टिळकपंडित मदन मोहन मालवीय 4➤ प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करणारे .......... हे भारतातील पहिले संस्थान आहे.औंधकोल्हापूरबडोदा ग्वाल्हेर 5➤ चौधरी चरणसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?अयोध्यालखनौ केदारनाथप्रयागराज6➤ सरदार वल्लभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे?गांधीनगरसौराष्ट्रअहमदाबाद सुरत7➤ भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टातमध्ये सिंधी भाषेचा समावेश..............साली करण्यात आला.1967 2004199219768➤ भारतात घटनात्मकरित्या किती भाषांना मान्यता देण्यात आली आहे ?12161822 9➤ खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही?संथालीमारवाडी सिंधीमराठी 10➤ राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली?1994196119901992 11➤ ऑलम्पिक मध्ये दोन मेडल जिंकणारी भारतीय महिला कोण?मेरी कोममीराबाई चानूलवलीना बोरगोहेनपी व्ही सिंधू 12➤ नरनाला किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे?हिंगोलीअकोला वाशिमबुलढाणा 13➤ गुजरात राज्यातील.......... प्रमुख बंदर आहे.कांडला कोचीमांडवीवरीलपैकी नाही 14➤ टिपेश्वर वन्यजीवन महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?अमरावतीनागपूरयवतमाळ गडचिरोली15➤ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल आहे ?सोलापूरबीडपुणेचंद्रपूर 16➤ भारतीय राज्य घटना दुरुस्ती प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग असतो?न्यायपालिकाराज्य विधिमंडळसंसद मतदार17➤ महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कोण घेते?भारतीय निवडणूक आयोगमहाराष्ट्र लोकसेवा आयोगजिल्हा परिषदमहाराष्ट्र निवडणूक आयोग 18➤ चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव?वसंतसागर शिवसागरलक्ष्मीसागरयापैकी नाही 19➤ भारतीय राज्यघटनेचे कलम 40 हे कशाशी संबंधित आहे?समान कामासाठी समान वेतनमहिला सबलीकरणसमान नागरी कायदापंचायतराज 20➤ मांजरा पठार कुठल्या भागात आहे ?मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रखानदेशविदर्भ 21➤ पुल्लर लेणी...........जिल्ह्यात आढळतात.औरंगाबादनागपूर रायगडजळगाव 22➤ खालीलपैकी जगप्रसिद्ध 'पंच महासरोवरे कोणत्या देशात आहे ?अमेरिका म्यानमारजपानरशिया 23➤ खालीलपैकी नागार्जुन सागर धरण कोणत्या नदीवर आहे ?गोदावरीमहानदीकृष्णा कावेरी24➤ जगातील पहिले विश्वविद्यालाय कोणते आहे ?आसाम विश्वविद्यालयपॅरिस विश्वविद्यालयइलाहबाद विश्वविद्यालयतक्षशिला विश्वविद्यालय 25➤ भारतातील माहिती अधिकार सुरू करणारे पहिले राज्य कोणते ?महाराष्ट्र उत्तर प्रदेशकेरळराजस्थान26➤ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी.... रोजी नागपूर येथे हजारो अनुयायांसह बौध्द धर्म स्वीकारला .१४ ऑक्टोबर १९५६ १४ ऑक्टोबर १९६० १४ ऑक्टोबर १९५८१४ ऑक्टोबर २९५७ SubmitYour score is Tags MHADA Bharti Gk Newer Older
If you have any doubt, please let me know