Homeविज्ञान प्रश्नसंचScience Questions MCQ| सामान्य विज्ञान प्रश्नसंच फ्री टेस्ट Science Questions MCQ| सामान्य विज्ञान प्रश्नसंच फ्री टेस्ट Sr Mpsc tricks December 23, 2021 0 1➤ हृदयापासून शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडे रक्त नेणाऱ्या वाहिन्यांना म्हणतात?केश वाहिन्याधमन्या शीरानीला2➤ जसजसे समुद्र सपाटीपासून वर जावू तसतसा हवेचा दाब......?तेवढाच राहतोवाढत जातोकमी कमी होतोया पैकी नाही3➤ शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडून हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या वाहिन्यांना म्हणतात?नीला / शीरा केश वाहिन्यारोहिणीधमनी4➤ आपल्या हृदयाचे वजन साधारणपणे असते ?360 ग्रॅम 1450 ग्रॅम460 ग्रॅम360 5➤ इक्वीसेटम, सिलॅजीनेला ह्या वनस्पती...........?थेलोफायटाब्रायोफायटाटेरिडोफायटा या पैकी नाही6➤ 'ड्रॅको' हा उडणारा......आहे?सरडा पक्षीकीटकमासा7➤ चिंचे मध्ये कोणते आम्ल असते ?सायट्रिक आम्ललॅक्टिक आम्लऍसिटिक आम्लटार्टरिक आम्ल 8➤ आपल्या जठरात.....आम्ल असते ?सल्फ्युरिक आम्लहायड्रोक्लोरिक आम्ल अमिनो आम्लसायट्रिक आम्ल 9➤ प्रोटीन शरीरातील पेशींचा भाग असतात ते......बनलेले असतात ?टार्टरिक अॅसिड नेसल्फ्युरिक अॅसिड नेअमिनो ॲसिड ने सायट्रिक अॅसिड ने10➤ अल्केन मधील 1 हायड्रोजन अणू कमी केल्यास त्याला म्हणतात ?अल्किल ल्युटेनप्रोपेनहेक्सन11➤ शरीरास सर्वाधिक उर्जा पुरविण्याचे कार्य कोणता घटक करतो.......पाणीप्रथिनेजीवनसत्वेसाखर12➤ क्लोराईड ऑफ लाइन यांचे व्यवहारीक नाव खालीलपैकी कोणते ?धुण्याचा सोडाचुनखडीविरंजक चुर्णतुरटी 13➤ अन्न बिघाडातील महत्वपूर्ण घटक हा .........ची वाढ होय.कृमीविषाणूकिटकसुक्ष्मजीव14➤ कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे कोणत्या भागावर दिसतात?नाकत्वचाकानडोळे15➤ समान कार्य करणा-या पेशींच्या समुहाला ..........म्हणतात.अभिसारऊतीमूलकेंद्रक SubmitYour score is Tags विज्ञान प्रश्नसंच Newer Older
If you have any doubt, please let me know